बुलढाणा

Latest बुलढाणा News

होय .. दिसतोय फरक म्हणून श्वेताताई परत! नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारच आले धावून ..

चिखली: एका दाण्याचे हजार दाणे करणारा मायबाप शेतकरी अनेकदा अनंत अडचणींचा सामना करतो . कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे त्याच्यावर कोसळत असतात.मात्र तरीही धीरोधात्तपणे या संकटांना तोंड देत जगाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्वेताताईंना वेगवेगळ्या समाज घटकांचा वाढता पाठिंबा! धनगर, कोळी आणि बंजारा समाजाकडून जाहीर समर्थन

चिखली : महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांना दिवसेंदिवस विविध समाज घटकांचा पाठिंबा वाढत्या प्रमाणात मिळत आहे. १५ नोव्हेंबर रोजी धनगर, कोळी आणि बंजारा समाजाच्या सर्वोच्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

लिहा गावांत प्रेमलता सोनोने यांचा झंजावती प्रचार दौरा! म्हणाल्या, माझा स्वाभिमानी बाणा; बुलडाण्याच्या विकासासाठी जीवाचे रान करीन; शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमच्यासाठीच लढणार …

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत तुमचीच सेवा करणार आहे. मी स्वाभिमानी बाण्याची आहे, त्यामुळे बुलडाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांना पीकविम्या पोटी सर्वाधिक नुकसान भरपाई महायुती सरकारच्या काळातच!काँग्रेसने तर हप्त्यापोटी शेतकरी बांधवांकडून जमा झालेली रक्कम ही गिळली!

चिखली: गतकाळात पिक विम्याच्या प्रश्नावरून महाविकास आघाडीने बऱ्याचदा महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकारवर बेछूट आरोप देखील केले. मात्र आमदार श्वेताताईनी कृषी आयुक्तालयाला मागितलेल्या माहितीवरून आता महाविकास आघाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळघाटात मशाल पेटली ! – जयश्रीताई म्हणाल्या .. माझ्याकडे विकासाचे व्हिजन!

बुलढाणा : महाविकास आघाडीच्या उबाठा गटाच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांच्या 14 नोव्हेंबर रोजीच्या प्रचाररॅलीने देऊळघाट दणाणून गेले होते.यावेळी जनतेने मशाल निशाणीला मताधिक्याने निवडून आण्याचा विश्वास व्यक्त केला.दरम्यान बुलढाणा विधानसभा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॉलिटिक्स ! आ. संजूभाऊंचा ‘जुना’ कार्यकर्ता पुन्हा सोबतीला!

बुलढाणा : बुलडाणा शहरात शिवसेनेला मोठा बळकटीचा आधार मिळाला आहे, कारण आ. संजय गायकवाड यांचे जुने विश्वासू निष्ठावंत सहकारी बबलू मावतवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मावतवाल हे गायकवाड यांच्यासोबत

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘पोस्टरफाडयां’ चा सिंदखेडराजात सुळसुळाट! – गायत्री शिंगणे म्हणाल्या .. हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा विजय निश्चित!

सिंदखेडराजा : गेल्या काही दिवसांपासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील प्रचारार्थ लावण्यात आलेले गायत्री शिंगणे यांचे 12 ते 15 बॅनर आतापर्यंत अज्ञात पोस्टरफाड्यांनी फाडले आहेत. पोस्टर फाडण्याचे काम विरोधक करीत असून, 'राजकारण

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॉलिटिक्स! घोटाळेबाज चैनसुख संचेती निवडून कसे येणार? बँक बुडव्यांसाठी अमित शहांनी घेतली नुकतीच सभा! महायुतीने भ्रष्टाचारी उमेदवाराला उमेदवारी दिलीच कशी?

बुलढाणा : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही असे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत की, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका आहे. विशेषता महाराष्ट्रात गाजत असलेल्या मलकापूर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी कुप्रसिद्ध माजी आमदार चैनसुख

KHOZ MASTER KHOZ MASTER

जयश्रीताई तुम आगे बढो… महिलांनी केला जयश्रीताईंच्या विजयाचा संकल्प…

जळगाव  : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीला आज (दि. १४) छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जोरदार सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिवसभर ए.सी.मध्ये बसलेल्यांना शेतकऱ्यांचे सुख-दुःख काय समजणार…

शेतकऱ्याच्या पोराला विधानसभेत पाठवा,तरच आपल्या शेतमालाला भाव मिळेल, मनसेचे उमेदवार बंडू बरबडे यांचे आवाहन चिखली-शेतकऱ्याचे सुखदुःख जाणून घ्यायचे असेल तर शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं लागतं. दिवसभर शेतात काम करून सायंकाळी शेतकरी

KHOZ MASTER KHOZ MASTER