बुलढाणा

Latest बुलढाणा News

मते मागण्यासाठी आमच्याकडे विकासाचा मुद्दा: आ. संजय गायकवाड यांचे प्रतिपादन; म्हणाले, विरोधकांकडे मुद्देच नाहीत! रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होण्याचा विश्वास …

बुलडाणा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचे काम गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणाने केले. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासमोर काही आव्हान घेऊन आलेली नाही. मतदार संघातील जनतेने विकासाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामीण भागात शाश्वत विकासासाठी विजयाची मशाल पेटवा! शिवसेना जालिंदर बुधवंत यांचे आवाहन! गुम्मी सर्कल मध्ये पार पडला प्रचार दौरा ….

बुलडाणा : ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने दिखाऊ पेक्षा मजबूत आणि शाश्वत विकास साधण्यासाठी, सिंचनाच्या सुविधेसाठी विजयाची मशाल पेटवा. उद्धव ठाकरे साहेबांनी दोन लाखापर्यंत मुख्यमंत्री झाल्या झाल्या कर्जमाफी दिली होती. त्यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

भय आणि भ्रष्टाचार मुक्त बुलडाणासाठी मतदान करा! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जयश्रीताईंचे आवाहन …

बुलडाणा :  १४ नोव्हेंबर पासून पुढील तीन दिवस शासकीय कर्मचारी जे निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करत आहेत. त्यांच्यासाठी मतदानाची प्रक्रिया मत पत्रिकेतून पार पडणार आहे. त्यामुळे शांतता प्रिय बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमची लढाई लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी! राहुल बोंद्रे यांचे प्रतिपादन; माळवंडीत प्रचार दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद …

चिखली : राज्यात शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत, शेतमालाला भाव नाही. मात्र या सरकारला काहीही देणे घेणे नाही. संविधान पायदळी तुडवण्याचे पाप केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार संजय रायमुलकरांनी फुलवला शेकडो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद! पेनटाकळी कालव्याचा प्रश्न कायमचा मिटतोय ; आरसीसी ट्रफ प्रकारातील विदर्भातल्या पहिल्या प्रकल्पासाठी आणले ५८५ कोटी!

मेहकर : तारीख होती २१ जून २०२१ .. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.त्यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे सत्ताधारी पक्षाचाच भाग होते. मात्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

म्हणूनच.. अनुयायांची प्रथम पसंती जयश्रीताई यांनाच… सत्यशोधक आणि महापरिनिर्वाणने जागविली सामाजिक अस्मिता !

बुलडाणा :  महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचे काम जयश्रीताई शेळके व सुनील शेळके यांच्या माध्यमातून झाले. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट 'महापरिनिर्वाण'

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्वेताताईंच्या मदतीने अक्षताने केली ब्रेन ट्यूमरच्या आजारावर मात

चिखली  : आमदर श्वेताताई महाले यांच्या समर्पणामुळे ब्रेन ट्यूमरग्रस्त अक्षताला नवीन जीवन मिळालं आहे. जीवनदान देणारी व्यक्ती देवदूतासमान असते, असे म्हणतात आणि आमदार श्वेताताई महाले ह्या या भूमिकेत समोर आल्या. १२

KHOZ MASTER KHOZ MASTER

अपघात ! पांढरे सोने वेचल्यानंतर घडली काळी घटना! बोलेरो जीपने महिलेला उडविले !

देऊळगाव राजा : कापूस वेचून झाल्यानंतर घरी पोहोचवणारे वाहन उभे असताना, वाहनाच्या बाजूला उभी असलेल्या शेतमजूर महिलेला रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो जीपने उडविल्याने शेतमजूर महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना

KHOZ MASTER KHOZ MASTER

जय ‘श्री’ साठी हवाच पालटली! – मुस्लिम समाज पेटवणार बुलढाण्यात ‘मशाल!’ -चिखलीत ‘पंजा’ हात उंचावणार तर सिंदखेडराजात ‘तुतारी’ गुंजणार! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अध्यक्ष मुफ्ती सज्जाद नोमानी यांचा मविआ ला पाठींबा !

बुलढाणा विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके (बुलढाणा), राहुल बोंद्रे (चिखली), डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) यांना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अध्यक्ष मुफ्ती सज्जाद नोमानी यांनी पाठिंबा

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी खासदार असलेल्या भाजपच्या बड्या दिग्गज नेत्यांच निधन

गुरुवार, १४ नोव्हेंबर नाशिक - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षाचे दिग्गज नेते आपल्या पक्षाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना भारतीय जनता पक्षाच्या गोटातून दुःखद बातमी समोर आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER