बुलडाणा जिल्हा महायुतीचा गड! सातही आमदार महायुतीचे निवडून येणार ! ना. प्रतापराव जाधवांनी सांगितलं राहुल गांधींचा दौरा रद्द होण्याचे कारण…
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा हा महायुतीचा गड आहे. या जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे महायुतीचेच निवडून येतात. यावेळी देखील जिल्ह्यातील सातही मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येणार आहेत असा विश्वास केंद्रीय मंत्री…
संपूर्ण देशाचे लक्ष आता महाराष्ट्राकडे… तब्बल 40 हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील राहुल बोंद्रे : खा. सचिन पायलट ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसून शेतकरी रक्ताचा अवमान करणार्यांचा बदला घ्या : राहुल बोंद्रे
चिखली : होवू घातलेल्या विधानसभेच्या माध्यमातून सत्तेचा दुरूपयोग करणार्या केंद्रातील व राज्यातील भाजपाच्या सत्ताधिकार्यांना धडा शिकविण्याकरिता येत्या 20 तारखेला मविआ ला प्रचंड मताधिक्य देवून निकालातून बाद करीत केंद्रात कुबड्या घेवून…
मिळूनी सर्व आणू ‘जयश्री’पर्व नारीशक्तीचा निर्धार : बुलडाण्यात मशाल घडवणार परिवर्तन
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यासाठी नारीशक्ती जोमाने कामाला लागली आहे. शहर, गाव- खेडे, वाडी- वस्तीवर प्रचारात महिला सक्रिय सहभाग घेतांना दिसत आहेत. मिळुनी सर्व…
बुलडाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी जयश्रीताईंना सभागृहात पाठवा – माजी मंत्री एकनाथराव खडसे
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत जयश्रीताई शेळके यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. आता माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी बुलडाणा विधानसभा मतदार संघातील जनतेला आवाहन…
भाजप महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांना स्वाभामानी शेतकरी संघटनेचा पाठींबा
मलकापूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार तथा माजी आमदार चैनसुख संचेती यांना नांदुरा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतक-यांनी एकत्र येऊन बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय…
बुलडाण्यातील इकबाल चौक परिसरात जयश्रीताईंच्या विजयासाठी आढावा बैठक मुस्लीम युवकांचा ताईंच्या रॅलीत वाढता प्रभाव
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस जयश्रीताई शेळके यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक इकबाल चौक परिसरात मुस्लीम समाजातील नेते, पुढारी यांनी एक आढावा बैठक…
डॉक्टर ऋतुजाताई चव्हाण यांना जनसामान्यांकडून मिळतोय प्रचंड प्रतिसाद!
मेहकर : वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या अधिकृत उम्मेदवार डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गावभेटीचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. उच्च शिक्षित उम्मेदवार…
कल्याणा परिसरातील ग्रामस्थांनी सिद्धार्थ खरात यांचे मोठ्या जल्लोषात केले स्वागत पायाला भिंगरी लावून घराघरात पोहोचत आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते
मेहकर/प्रतिनिधी महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात यांच्या हाती पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल आणि खांद्यावर भगवा झेंडा दिला आहे. या भगव्याची शान राखाली जावी म्हणून सिद्धार्थ रामभाऊ…
लाडके भाऊ व लाडक्या बहिणींनो मतदान रुपी आशीर्वाद देऊन महायुतीचे सरकार पुन्हा आणा – पंकजाताई मुंढे यांचे आवाहन
लोणार:-(तानाजी मापारी) सख्खा भाऊ वर्षातून एकदा ओवाळल्यावर ओवाळणी देतो. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने योजनेचे पाच महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या…
कर्मचाऱ्यांना नियमबाह्य जेवण! ‘भाकऱ्या’ कंत्राटदारच भरतोय पोट? – बेसन पोळी, आलूभाजी-पुरी ठरलेलीच! निवडणूक निरीक्षकांचे लक्ष कुठे ?
डोणगाव : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीतील कामकाजाची महत्वाची जबाबदारी दिवसरात्र डोळ्यात तेल घालून पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जेवण नियमबाह्य पद्धतीने दिले जात आहे. मोठा अधिकारी येण्याची वार्ता कळताच मेनू बदलतो…
