आमदार रायमुलकरांच्या गाव-भेट दौऱ्यांत ओथंबून वाहतोय जनसागर! कल्याणा, कंबरखेड, भालेगाववासियांनी केला आ. रायमुलकरांच्या विजयी चौकाराचा निर्धार!
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या गाव भेट दौऱ्यांना उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे. गावोगावी जनसागर ओथंबून वाहतोय की काय असे एकंदरीत चित्र त्यांच्या…
आता कोणतीही शक्ती जयश्रीताईंचा विजय रोखू शकत नाही! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतांचे प्रतिपादन …
बुलडाणा : केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत लोटणारा आहे. सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दहशतीचे राजकारण विरोधकांकडून केले जात आहे. बुलडाणा…
राजपूत समाजाच्या उन्नतीसाठी आमदार श्वेताताईंचे योगदान महत्त्वाचे! अ. भा. क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेन्द्रसिंह राजपूत यांचे गौरवोद्गार! श्वेताताई महाले यांना दिला जाहीर पाठिंबा …
चिखली : गेल्या पाच वर्षात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून श्वेताताई महाले यांनी जनतेच्या प्रश्नाला जो न्याय दिला व ज्याप्रमाणे मतदारसंघाचा विकास केला त्यामुळे प्रभावित होऊन अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने…
श्वेताताईंच्या चिखली येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिसली आर्ल महायुतीची एकजूट! धाड, रायपूर, उदयनगर व अमडापूर येथे झाला प्रचाराचा शुभारंभ!
चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या चिखली येथील खंडाळा रोडवर सुरू करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे दि. २ नोव्हेंबर…
भाऊबीजेला बहीण भावांच्या भेटीला!* मविआच्या जयश्रीताई शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला भावनिक टच
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या मविआच्या उमेदवार जयश्रीताई शेळके 3 नोव्हेंबर रोजीच्या गावभेट दौऱ्यात बुलडाणा तालुक्यातील आठ गावांमध्ये जाणार आहेत. आज भाऊबीज असल्याने या भेटीला भावनिक टच असणार आहे.…
जयश्रीताईंमुळे विरोधकाची हवा टाईट – नरेंद्र खेडेकर महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्धाटन
बुलडाणा : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जयश्रीताई शेळके यांचे नाव जाहीर होताच विरोधी पक्षाच्या आमदाराची हवा टाईट झाली असून आता वनसाईड फाईट होणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर…
Assembly Election : हिरवी मिरची, चॉकलेट, नेल कटर अन् पॅन्ट! आयोगाकडून काही पारंपरिक, तर काही मजेशीर चिन्हे
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी 190 निवडणूक चिन्हे जाहीर केली आहेत. काही चिन्हे पारंपरिक, काही बदलत्या काळाला अनुसरून, तर काही अगदीच मजेशीर अशीच आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय व…
उद्धव ठाकरेंच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन सभा , 8 नोव्हेंबरला सकाळी बुलढाण्यात, दुपारी मेहकरात
महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दोन जागा मिळालेल्या आहेत. येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. येत्या 8 नोव्हेंबरला ते बुलढाणा जिल्ह्यात दाखल…
डॉ. ऋतुजाताईला मतांची ओवाळणी देणार! मातरखेड, गायखेड येथील भावांचा निर्धार; गावभेटी दौऱ्यांना मिळतोय दमदार प्रतिसाद …
लोणार : मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण यांना प्रचंड प्रतिसाद गावोगावी मिळतो आहे. ही लढत आता निर्णायक टप्प्यावर आली…
दिव्य संकल्प रेल्वे यात्रेचा भक्तिमय प्रवास होणार सुकर! – यात्रेसाठी बुलडाणा अर्बन देणार कर्ज सुविधा !- राधेश्याम चांडक यांची घोषणा !
बुलडाणा : सद्भावना सेवा समिती बुलढाणा द्वारा दि. 8 नोव्हेबर 2024 ला मथुरा, वृदावन, अयोध्या, वाराणसी, गंगासागर व जगन्नाथपुरी या तीर्थ स्थळासाठी दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रेचे आयोजन करण्यात आले…
