बुलडाण्यात परिवर्तनाची लाट? जयश्रीताईंच्या गाव भेट दौऱ्यांना अभूतपूर्व प्रतिसाद; जयश्रीताई म्हणाल्या, भय, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला जनता वैतागली ….
बुलडाणा : भय भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला जनता वैतागली आहे. बुलडाण्यात कायद्याचे राज्य नसून "काय घ्यायचे" एवढेच इथल्या लोकप्रतिनिधींना कळते. उद्धव ठाकरे साहेबांशी गद्दारी करून हे खोके घेऊन पळाले त्यामुळे आता…
सदैव मदतीला धावून येतात म्हणून तेली समाज बांधव आमदार संजय रायमुलकर यांच्याच पाठीशी
मेहकर तेली समाज घटकांना आमदार संजय रायमुलकर यांनी गतकाळात सातत्याने सहकार्य केलेले आहे. सार्वजनिक हिताची कामे त्यांनी केली आहेत. म्हणून मेहकर, लोणार तालुक्यातील समस्त तेली समाज बांधव रायमुलकर यांच्याच पाठीशी…
जयश्रीताई शेळके बहुमताने विजयी होणार- जालिंदर बुधवत मविआच्या गावभेट दौऱ्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : महाविकास आघाडीची फौज जयश्रीताई शेळके यांच्यासोबत असून त्यांच्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही. निष्ठावान शिवसैनिकांनी यावेळी जयश्रीताई यांना आमदार करायचं ठरवलंय. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातुन त्या बहुमताने निवडून येतील, असा…
बुलडाण्यात २० लाखाची रोकड जप्त शहर पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र राज्यात २०२४ ची विधान सभा निवडणूक सुरु असून जोरदार रणधुमाळी सुरू आहे. राज्यात निवडणूकीची २० नोव्हेंबरला निवडणुकीचे होऊ घातलेले मतदान होणार आहेत. तर मतमोजणी २३ नोव्हेंबरला होणार आहे. तसेच…
त्या ‘संजयने’ या ‘संजयची’ डोकेदुखी वाढवू नये! – भाजपाच्या सारंग माळेकर यांचा इशारा ! – चिखलीतून गायकवाड यांचा अर्ज मागे न घेतल्यास मेहकर मध्ये संजय रायमुलकर यांना भाजपाच्या मतांपासून वंचित राहावे लागेल!
बुलढाणा प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात लक्ष द्यावे .. इतर मतदारसंघात लुडबुड करू नये .. बुलढाणा मतदारसंघातील संजय गायकवाड यांनी आपल्याच मतदारसंघात लक्ष केंद्रित करावे इतरत्र डोकं लढवल्यास मेहकर मतदारसंघातील…
ईसोलीत राहुल बोंद्रे, जयश्रीताई शेळकेंच्या विजयासाठी ग्रामदेवतेला साकडे!
उबाठाचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात अनोखा उपक्रम चिखली: चिखली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल बोंद्रे व बुलढाणा विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा लाखाच्या लीडने विजय व्हावा यासाठी ईसोलीत…
सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौजे म्हसला बु. येथील धारेश्वर संस्थानात महादेवाचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
गावातील महिला भगिनींनी औक्षण करत गावभर मिरवणूक काढली, ज्यात गावकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गावात यापूर्वी केलेल्या विकासकामांचे यशस्वी परिणाम आज दिसत असून, आगामी निवडणुकीत मला मतदान रुपी आशीर्वाद मिळावा, असे…
कव्हळा गावात अग्नितांडव! कृषी सेवा केंद्र जळून खाक …
बुलडाणा जिल्ह्यातील कव्हळा गावात काल रात्री भीषण आग लागल्याने मोठा अनर्थ घडला. मारोती मंदिर परिसरात अचानक लागलेल्या आगीत न्यू क्रांती कृषी सेवा केंद्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे…
माघार … कोण घेणार ….! बंड होणार का थंड ….!!
बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 199 उमेदवारांनी उमेदवारांनी 288 नामांकन अर्ज दाखल केले होते छाननी दरम्यान 12 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अपात्र ठरले होते त्यामुळे 187 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते…
माय बाप जनतेने अफवांना बळू पडू नका; शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे आवाहन; डॉ. ऋतुजा चव्हाण यांना रोखण्यासाठी विरोधक पसरवत असल्याचा केला आरोप!
मेहकर - मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी तसेच शेतकरी संघटना क्रांतिकारीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजाताई ऋषांक चव्हाण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. यामुळे विरोधक चांगलेच बिथरले असून त्यांच्या पायाखालची…
