बुलढाणा

Latest बुलढाणा News

‘चुकीला माफी नाही!’ -डीआयजी अँटी गँगस्टर टास्क फ़ोर्सचे गुरमितसिंग चव्हाण यांनी केल्या सूचना ..

देऊळगाव राजा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे डीआयजी अँटी गँगस्टर टास्क फ़ोर्सचे गुरमितसिंग चव्हाण निवडणूक प्रक्रियेवर करडी नजर ठेवून आहेत. आज त्यांनी देऊळगाव राजा व सिंदखेडराजा येथे भेट देऊन संबंधित

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीतील हल्ला प्रकरणाचे विरोधांकडे बोट? – राहुल बोंद्रे म्हणाले .. घाणेरड्या राजकारणाने निवडणूक जिंकता येत नाही !

बुलढाणा :चिखली विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार एडवोकेट शंकर चव्हाण यांच्यावर काल रात्री हल्लेखोरांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांनी चव्हाण यांची आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

रात्रीच्या वेळी अस्वल येत असल्याने या ठिकाणी रात्री ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण….

बुलढाणा  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. अनेक मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथकाचे चेक पोस्ट लावण्यात आलेले असून

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘सेटलमेंट’ चे राजकारण! माघारीच्या वाटेतून अन् मनधरणीच्या गाठीभेटीतून ‘लक्ष्मीभेटी’ ची वाट?

बुलढाणा:  कोणतीही निवडणूक असो काहीजण सेटलमेंटचा फंडा वापरून माघारीच्या वाटेवर उभे राहतात अन् कोणी तगड़ा उमेदवार मनधरणीसाठी गाठभेट घेतो कां?आणि 'लक्ष्मीभेट' देतो कां? याची प्रतीक्षा करीत असतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील

KHOZ MASTER KHOZ MASTER

जयश्रीताई म्हणाल्या .. “आता उसळणार परिवर्तनाची लाट!” -गावभेट दौऱ्यात गुंजताहेत विजयाच्या घोषणा !

बुलढाणा : भाजप शिंदे सरकार सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे देशाने पाहिले आहे.सर्व सरकारी यंत्रणा मोदी सरकारच्या दावणीला बांधलेल्या आहेत. लोकशाही व संविधानासाठी हे घातक असून आता 20 नोव्हेंबरला परिवर्तन

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘शुभेच्छांची फुलं अन् राजकीय चर्चेची फुलझडी! ”विजयराज’ यांची केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधवांसोबत चर्चा!’

बुलढाणा: दिवाळीच्या फटक्यांच्या आवाजात राजकीय फटाके वाजवील्या जात आहे. बंडखोरांनी तर आधीच वात लावली असून फटाका कोणता डेसिबल पर्यंत आवाज चढवू शकतो ही येणारी वेळ सांगणार आहे.पक्ष उमेदवारी दाखल केलेले

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामीण भागातील माय माऊल्या म्हणतात ” आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणाऱ्या श्वेताताईनाच पुन्हा आमदार करणार”! २ अब्ज रुपयांच्या निधीतून मिटली १३५ गावांची तहान ….

चिखली : पाण्याशिवाय मानवाचे जीवन निरर्थक आहे. पाण्याचा सर्वात मोठा उपयोग पिण्यासाठी होतो, मात्र चिखली विधानसभा मतदारसंघात आजवर ग्रामीण भागातील जनतेला पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती. येथील महिलांना हंडाभर

KHOZ MASTER KHOZ MASTER

भय भ्रष्टाचाराच्या अंधकारातून प्रकाशाकडे जाऊ! राहुल बोंद्रेनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; म्हणाले,२३ नोव्हेंबरला विजयी फटाके फोडू ……

चिखली : महाविकास आघाडीची मधली अडीच वर्षे सोडली तर गेल्या १० वर्षांपासून गल्ली ते दिल्ली एक खाणारे सरकार सत्तेत आहे. हे खाणारे सरकार काय खाईल याचा नेम नाही .. महागाईने

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाई सिद्धांत वानखेडे म्हणतात, आरक्षण रद्द करू म्हणणाऱ्या राहुल गांधींची काँग्रेस एक दिवस संपेल, पण आरक्षण संपणार नाही ….

चिखली : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शोषित, वंचित व मागासवर्गीय समाजाला आरक्षणाच्या रूपाने दिलेले एक सुरक्षा कवच आहे. हे कवच काढू पाहणारी काँग्रेस एक दिवस संपेल,

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजकारणाचा ‘चिखल’; मित्र पक्षाला जागा गेल्याची ‘सल’!

बुलढाणा  :- जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत झालेल्या वाटाघाटीत मित्र पक्षांना जागा गेल्याची 'सल' अनेकांना 'सलत' असल्याचे दिसून येत आहे. सिंदखेडराजा, चिखली व बुलढाणा मतदारसंघात महायुतीत खटके उडालेले असून, खामगावही

KHOZ MASTER KHOZ MASTER