महाविकास आघाडीचे उमेदवार राहुलभाऊ बोंद्रेना मताधिक्य देऊन विधान सभेत पाठवा : खासदार वासनिक * संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी आंबेडकरी जनतेने राहुलभाऊचे हात बळकट करावे : संदेश आंबेडकर
चिखली : केंद्र व राज्यातील शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी वर्गावर आर्थीक संकट कोसळल्याने मेटाकुटीस आला आहे. तर राज्यातील उद्योगधंदे परराज्यात नेवून महराष्ट्रातील बेरोजगाराची कुऱ्हाड चालविणाऱ्यांच्या भुलथापांना बळी न पडता…
प्रशासनाचे अधिकारी निवडणुकीत व्यस्त; भरदिवसा अवैध रेतीची वाहतूक
चिखली/बुलढाणा : राज्य निवडणूक आयोगाने विधासभेच्या निवडणुका घोषित केल्या असल्याने रेती चोरीवर करडी नजर ठेवणारे महसूल व पोलिस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीच्या कामात दिवसभर व्यस्त असतात. याच्याच वाळू माफी्यांनी…
मेहकर मतदारसंघात खरी लढत डॉ. ऋतुजा चव्हाण व आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्यातच !; हॅटट्रीक गाठण्यासाठी सज्ज आ. रायमुलकरांपुढे डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी निर्माण केले जबरदस्त आव्हान !; शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यामुळे ऋतुजा चव्हाणांचे बळ वाढले !
मेहकर - शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व वंचित, उपेक्षित समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघातील उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी मतदारसंघात…
नांदुऱ्याच्या खव्यातही भेसळ …. 149 किलो खवा जप्त
बुलडाणा येथे दिवाळीत मिठाई बनवत असताना जो खवा आपण विकत घेतोय तो शुद्ध आहे की अशुद्ध याची खात्री करून घ्या कारण अन्न व औषध प्रशासनाने नांदुरा येथे जवळपास 149…
पद आणि सत्ता येते – जाते, गद्दारी माझ्या रक्तात नाही; जालिंधर बुधवंत यांचे प्रतिपादन …. जयश्रीताईंच्या विजयासाठी जीवाचे रान करीन!
बुलडाणा : ओठावर मिसरूडही नव्हती तेव्हापासून शिवसेना या चार अक्षराचा मंत्र जपल्याने माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांना प्रतिष्ठा मिळाली. मी जे काही आहे ते शिवसेनेमुळे आहे, मातोश्रीमुळे आहे. गद्दारी माझ्या रक्तामध्ये नाही.…
पॉलिटिक्स ! ऐन दिवाळीत बंडखोरांचे फटाके! – बंडोबा करतील महायुतीचा खेळखंडोबा? – संजूभाऊ व श्वेताताईपुढे कडवे आव्हान !
बुलढाणा यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी उफाळून आल्याचे दिसतेय विशेषतः बुलढाणा विधानसभा मतदारसंघ व चिखली विधानसभा मतदारसंघात कोणते बंडोबा विद्यमान आमदारांच्या राजकारणाचा खेळखंडोबा करतील किंवा स्वतःचा करून घेतील हे सध्या तरी सांगता…
बुलढाणा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वेतन जमा. देऊळगाव राजा/ विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली होती प्रथम मागणी
बुलडाणा : महाराष्ट्रातील दिवाळी हा सर्वात मोठा साजरा केला जातो उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळेसाठी एक सुट्टीचे पर्व म्हणून दिवाळीची सुट्टी बघितली जाते या सुट्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे बाहेर शिकत…
अन् आमदार संजय रायमुलकरांना गहिवरून आलं.प्रसंगच तसा होता! नेमकं काय घडलं … वाचा …
मेहकर : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो .. त्यामुळे सर्वसामान्यांचा राजकारणावर आणि राजकारण्यांवर फारसा विश्वास बसत नाही. मात्र काही मोजके नेते मात्र सर्वसामान्य जनतेच्या विश्वासास पात्र ठरतात ..…
काँग्रेसला आता संविधानाचा खोटा पुळका आलाय! काँग्रेसकडून मतांसाठी संविधान आणि बाबासाहेबांच्या नावाचा वापर!
चिखली: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी काल, २८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजा टॉवर चौकात यावेळी प्रचंड…
‘या’ दिवशी महिलांसाठी 5,500 दिवाळी बोनस, तारीख आणि वेळ तपासा
लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिन योजने’बाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे,…
