कर्मचाऱ्यांचे अन्यायकारक निलंबन मागे घ्या; अन्यथा सीईओंच्या दालनात ठिय्या
बुलढाणा प्रतिनिधी. ग्रामविकास अधिकारी व शिक्षकावर केलेली निलंबनाची अन्यायकारक कारवाई मागे घ्यावी; अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष…
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी जीवनाचे रान करून समाजाला न्याय देण्याचे काम केले अशा महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसीलदार यांना दि. 30 नोव्हेंबर…
मिशनखोरीसाठी जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कारभार सुधरा, अन्यथा खुर्चीत बसु देणार नाही – राहुलभाऊ बोंद्रे अस्वच्छ अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी न.प.प्रषासनाच्या विरूध कॉग्रेस व महाविकास आघाडीचे डफडे बजाओ
चिखली: 30 नोव्हेंबर 2023 सुमारे दोन वर्षापासुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे प्रषासकीय कार्यकाळ असलेल्या चिखली नगर परिषद प्रषासनाचे नागरी समस्यांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. परिणामी विविध ज्वलंत नागरी…
पंचनाम्याची वाट न पाहताशेतकऱ्यांना तात्काळ मदत करा – अंबादास दानवे
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथे भेट देऊन अवकाळी पाऊस तसेच गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद…
चांदुर बिस्वा महसूल मंडळामध्ये अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
शेतकरी संकटात प्रतिनिधी. चांदूर बिस्वा महसूल मंडळामध्ये दि. 26व 27 नोव्हेंबर अवकाळी पाऊस आल्याने रब्बी हंगामातील हरभरा गहू कांदा ज्वारी मका पिके खराब झालेली आहे हरभरा पिकांना अवकाळी पावसाने व…
खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.!
खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.! स्वप्निल देशमुख बुलढाणा ब्यूरो रिपोर्ट बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात मागील…
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर संकट….
अवकाळी पावसामुळे देऊळगाव साकर्षा मध्ये मोठे नुकसान देऊळगाव साकर्षा - शिवानंद पवार - कृषिविषयक बातमी दिनांक 26 आणि 27 रोजी रात्रभर अवकाळी पावसाने झोड़पून काढले. या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल…
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी व्हा अन् 35 टक्के अनुदान मिळवा – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 29 (जिमाका): प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत उन्नयन योजना ही संघटित व अनोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने सुरू केली आहे. या योजनेत 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि नाशवंत…
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी व्हा
बुलडाणा, दि.29 (जिमाका) : कोणत्याही बँकेत बचत खाते असलेल्या खातेधारकाचे वय 18 ते 70 दरम्यान आहे, अशा नागरिकाने बचत खाते असलेल्या बँक शाखेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये त्यांची नोंदणी झाली…
रब्बी हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन
शेतकऱ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य स्पर्धा बुलडाणा, दि.29 (जिमाका) : सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2023 पीक…
