बुलढाणा : हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरावर 5 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार – आरोपीला अटक
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामावर काम करणाऱ्या 25 वर्षीय संतोष भोईया (रा. चरकील, पलामु, झारखंड) या मजुरावर एका 5 वर्षीय मुलीवर लैंगिक…
बुलढाणा : नांद्रकोळीच्या पाच तरुणांचा देशसेवेत निवड होणे – प्रेरणादायी यश
बुलढाणा प्रतिनिधी : तालुक्यातील नांद्रकोळी गावातून पाच तरुणांचा भारतीय सुरक्षा दलांमध्ये निवड होणे ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे. यश मिळवणाऱ्या तरुणांमध्ये आहेत: प्रविण संजय चौधरी (CISF) गणेश…
धनादेश अनादर प्रकरणी एकास सश्रम कारावासाची शिक्षा
बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी):कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी जोड न्यायालय–दुसरे बुलढाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी मंदार पी. पांडे यांनी आरोपीस तीन महिन्यांचा सश्रम कारावास व ३१ लाख रुपयांचा दंड…
ममता सिंधुताई सपकाळ साधणार बुलढाणेकरांशी जिव्हाळ्याचा संवाद ‘तू आहेस ना…’ कार्यक्रमातून अनुभव, आठवणी आणि गझल सादरीकरण
बुलढाणा प्रतिनिधी : ‘तू आहेस ना…’ या जिव्हाळा परिवाराच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ममता सिंधुताई सपकाळ या बुलढाणेकर रसिकांशी जिव्हाळ्याचा संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमातून त्या पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ…
बुलढाण्यातील समस्यांच्या निराकरणासाठी बैठा सत्याग्रह ५७ दिवसांनंतरही प्रशासनाकडून दखल नाही; नागरिकांचा गांधी पुतळ्यासमोर निषेध
बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा शहरात उद्भवलेल्या विविध नागरी समस्यांबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर करून तब्बल ५७ दिवस उलटूनही कोणतेही ठोस निराकरण न झाल्याने, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अॅड. प्रवीण सुरडकर यांच्या नेतृत्वात…
मुक्ताईनगर : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महिला सर्परक्षक वनिता बोराडे यांचा विद्यार्थ्यांसाठी सर्प संवर्धन शिबिर
बुलढाणा प्रतिनिधी : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित उपक्रमांतर्गत जगातील पहिली महिला सर्परक्षक आणि नारीशक्ती – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त हिवरा आश्रम, बुलढाणा येथील वनिता बोराडे यांनी कला, वाणिज्य महाविद्यालय कुऱ्हा…
बुलढाणा : केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या भेटीनंतर जिल्ह्यातील 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन
बुलढाणा प्रतिनिधी : केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या मानांकनामध्ये जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा समावेश व्हावा, अशी…
बुलढाणा : पहिली ‘विद्यार्थी पक्षी संमेलना’ – निसर्ग संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा
बुलढाणा प्रतिनिधी : निसर्ग आणि पक्षी संवर्धनाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यासाठी बुलढाण्यात रविवारी, १ फेब्रुवारी रोजी पहिल्या ‘विद्यार्थी पक्षी संमेलना’ चे आयोजन करण्यात आले. हा अनोखा उपक्रम बुलढाणा व अकोला…
स्व. अजितदादा पवार यांना बुलढाण्यात भावपूर्ण श्रद्धांजली गांधी भवन येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन
बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना बुलढाणा शहरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील गांधी भवन येथे आयोजित भव्य श्रद्धांजली सभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी,…
पवई ते शिर्डी मार्गे शेगाव पायी दिंडीचे बुलढाण्यात भक्तिभावाने स्वागत
बुलढाणा प्रतिनिधी :IIT पवई येथून शिर्डी मार्गे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या चरणी जाणारी पायी दिंडी काल बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे दाखल झाली. सरस्वती नगर येथील डॉ.…
