सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना मानाचे 3 पुरस्कार जाहीर शिव राजमुद्रा सन्मान पुरस्काराने होणार सन्मानित
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी - माँ साहेब जिजाऊ चा जिल्हा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात सर्वात अनुभवी व कुशल सर्पमित्र म्हणुन प्रसिद्ध असलेले श्रीराम रसाळ सर यांना वन्यजीव क्षेत्रात…
लोणार सरोवरात प्रथमच आफ्रिकन ‘वॉल्हबर्ग’ गरुडाचा विसावा
लोणार (प्रतिनिधी) जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि वन्यजीव अभयारण्यात मंगळवारी प्रथमच ‘आफ्रिकन वॉल्हबर्ग’ (Wahlberg’s Eagle) या दुर्मिळ गरुड प्रजातीचा विसावा झाल्याची नोंद झाली आहे. हा मध्यम आकाराचा शिकारी पक्षी असून प्रामुख्याने…
विवरा येथील अतिवृष्टीग्रस्तांना अनुदानाच्या मागणीसाठी शिवसेनेचे ‘डफडे बजाव’ आंदोलन
मलकापूर (प्रतिनिधी) तालुक्यातील विवरा येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना शंभर टक्के नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मलकापूर तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाव’ आंदोलन करण्यात…
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीकडून सोयाबीन खरेदी ५ नोव्हेंबरपासून
चिखली (प्रतिनिधी) बुलडाणा अर्बन फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचे सोयाबीन थेट विक्रीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपला माल थेट कंपनीच्या कार्यालयात आणावा, असे आवाहन कंपनीचे…
युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय भूमिका घ्यावी — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे
मलकापूर (प्रतिनिधी) भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मलकापूर येथे आयोजित ‘सरदार १५० युनिटी मार्च’ अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रा उत्साहात पार पडली. या पदयात्रेचा शुभारंभ केंद्रीय युवा कार्यक्रम…
रन फॉर युनिटी’ उपक्रमातून बुलढाणा पोलिसांचा राष्ट्रीय एकतेचा संदेश
बुलढाणा (प्रतिनिधी) भारताचे लोहपुरुष आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ आणि…
लोणारमध्ये आ. सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार — नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन
लोणार (तालुका प्रतिनिधी) लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली आज जनता दरबार पार पडला. नागरिकांच्या विविध तक्रारी आणि समस्या थेट आमदारांसमोर मांडण्यासाठी मोठ्या संख्येने…
मुंबईत ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा’ सत्याचा मोर्चा : मतदारयाद्यांतील घोळ आणि संविधानविरोधी शक्तींविरोधात आंदोलन
बुलढाणा (प्रतिनिधी) लोकशाहीचे संरक्षण आणि मतदारयादीतील घोळ, खोट्या मतदार नोंदी तसेच संविधानविरोधी शक्तींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ‘संविधान वाचवा, लोकशाही जगवा – सत्याचा मोर्चा’ या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.…
मेहकर निवडणूक विभागाचा हलगर्जीपणा : मतदार ओळखपत्रे २५ दिवस विलंबाने पोस्टात, अनेक मतदार वंचित राहण्याची शक्यता
मेहकर (प्रतिनिधी) मेहकर निवडणूक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वेळी कारण आहे — मतदार ओळखपत्रे मतदारांपर्यंत वेळेवर न पोहोचणे आणि मतदार यादीची प्रारूप प्रसिद्धी तपासणीशिवाय करण्यात येणे. या…
अवकाळी पावसाची भरपाई वंचित शेतकऱ्यांसाठी विशेष शिबिर — तहसील कार्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी अवकाळी पावसाची नुकसानभरपाई मंजूर होऊनही लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात २९ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती…
