बुलढाणा

Latest बुलढाणा News

रुईखेड मायांबा सरपंच सुरेखा फेपाळे यांना ‘ग्रामरत्न सरपंच पुरस्कार’ प्रदान

चांडोळ, दि. २६ (तालुका प्रतिनिधी) बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा अनिल फेपाळे यांना यावर्षीचा “महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे. पंचायत राज मंचाच्या वतीने दरवर्षी राज्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार : माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे आवाहन – “जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करून पक्ष अधिक बळकट करा”

खामगाव, दि. २३ (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर, महात्मा गांधी व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारधारेवर चालणारा सर्वधर्मसमभाव जपणारा पक्ष आहे. आगामी स्थानिक स्वराज्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्याला यश : घानमोड, मानमोड व पांढरदेव शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर

चिखली, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) घानमोड, मानमोड आणि पांढरदेव या गावांतील शेतकऱ्यांच्या भूसंपादन प्रकरणात न्याय्य मोबदला मिळावा यासाठी आमदार श्वेता महाले यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

भादोला येथे सर्वधर्मीय सलोख्याने दिवाळी फराळाचे आयोजन

बुलढाणा, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) बुलढाणा तालुक्यातील भादोला गावात सर्वधर्मीय एकतेचा अनोखा संदेश देत यावर्षीही परंपरेप्रमाणे हिंदू बांधवांकडून मुस्लीम समाजातील बांधवांना दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक सलोखा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकरी कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संग्रामपूरातून पाठिंबा

संग्रामपूर, दि. ३१ (प्रतिनिधी) नागपूर येथे सुरू असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला संग्रामपूर तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. किसान काँग्रेस (राष्ट्रवादी), शिवसेना (उबाठा)

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेडराजा नगरपालिकेसाठी भाजपचा स्वबळाचा निर्धार; इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

सिंदखेडराजा, दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदखेडराजा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला असून, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज पार पडल्या. ही बैठक

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्रीक्षेत्र अटाळी येथे संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा भक्तिभावपूर्ण उत्साहात समारोप

अटाळी (ता. खामगाव), दि. ३० (प्रतिनिधी) तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अटाळी येथील सद्गुरु संत भोजने महाराज संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प.पू. संत भोजने महाराज पुण्यतिथी महोत्सव व

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार बसस्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी

लोणार, दि. ३१ (तालुका प्रतिनिधी) लोणार बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हा संघटक

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी) भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुरात ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम उत्साहात पार — सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन

नांदुरा, दि. ३१ (प्रतिनिधी) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत करण्यासाठी ‘वॉक फॉर युनिटी’ आणि ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमांचे

KHOZ MASTER KHOZ MASTER