अमडापूर पोलीस ठाण्यात ‘राष्ट्रीय एकता दिन’ उत्साहात साजरा — ‘रन फॉर युनिटी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमडापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) भारतातील लोहपुरुष आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन अमडापूर पोलीस स्टेशनतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल…
इंदिरा गांधींचे आत्मबलिदान आणि सरदार पटेल यांचे कार्य अजरामर — राहुल बोंद्रे
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी देशाच्या एकतेसाठी आणि मायभूमीसाठी आत्मबलिदान देणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आर्यन लेडी स्व. इंदिरा गांधी तसेच राष्ट्रीय एकतेचे प्रणेते, देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल…
डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
बुलढाणा, दि. ३१ (प्रतिनिधी) स्थानिक डीईएस हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.…
अधिकारी बदलले तरी नंबर कायम असावेत — जनतेची मागणी महावितरणचा प्रयोग शासनाने सर्वत्र लागू करावा
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी संपर्क साधायचा म्हणजे संपर्क होणार की नाही, याचीच आज अनिश्चितता निर्माण झाली आहे. शासन, पंचायत किंवा पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी तातडीच्या प्रसंगी संपर्क करायचा म्हटले,…
रन फॉर युनिटी’ उपक्रमात चिखलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त पोलिसांच्या पुढाकारातून कार्यक्रम
चिखली, दि. ३१ (प्रतिनिधी) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमाचे चिखलीत उत्साहात आयोजन करण्यात आले.…
मलकापूर : विकासाच्या आराखड्यात हरवलेले शहराचे वास्तव — अतिक्रमण आणि पाण्याची टंचाई कायम
मलकापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) मलकापूर शहर आज विकासाच्या आराखड्यात झपाट्याने बदलत असले तरी दोन गंभीर समस्यांशी सामना करत आहे — रस्त्यांवरील अतिक्रमणाचे सावट आणि नागरिकांच्या नळांमधील पाण्याची तृष्णा. ‘स्मार्ट सिटी’च्या…
चिखली पोलिसांची मोठी कारवाई; डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद — २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त
चिखली, दि. ३१ (प्रतिनिधी) चिखली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने डिझेल चोरीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीचे इंधन…
चिखली नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या; बदल्यात बुलढाण्याची जागा मी सोडतो — आमदार संजय गायकवाड
चिखली ,दि. ३१ (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. युतीबाबत अजूनही अनिश्चितता असताना, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या स्फोटक वक्तव्याने राजकीय…
रिसोड-लोणार व मलकापूर मार्गावरील दोन भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, पाच जखमी
रिसोड/मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यात दोन भीषण अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात रिसोड-लोणार मार्गावर देऊळगाव वायसा जवळ २९…
मराठा सेवा संघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक आज — संघटनात्मक उपक्रमांवर होणार सविस्तर चर्चा*
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक *३१ ऑक्टोबर रोजी* मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती *जिल्हा सरचिटणीस डॉ. विजय काळे*…
