अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे गणित मोडीत — कापूस, तुरीचे मोठे नुकसान
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी दिवाळी उत्सवानंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू असतानाच निसर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. *२९ ऑक्टोबर रोजी रात्री दीड ते दोन तास पडलेल्या अवकाळी…
राष्ट्र विकासासाठी सजग व जबाबदार नागरिक आवश्यक… प्रा. डॉ. गणेश घुगे
देऊळगाव राजा :- तालुका प्रतिनिधी स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालय व नारायणराव नागरे महाविद्यालय, दुसरबीड यांच्यातील सामंजस्य करारानुसार श्री व्यंकटेश महाविद्यालयात, इतिहास विभागाच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त (09 ऑगस्ट) दि. 08…
बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गाची रिक्त पदे तात्काळ भरा दीपक बोरकर
बुलढाणा :- जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाकरिता सन 2015 मध्ये भरती झाली होती त्यानंतर दहा वर्षाचा कालावधी लोटूनही पोलीस पाटील पदाकरिता भरती प्रक्रिया न राबविल्यामुळे जिल्ह्यात जवळपास 550 पदे…
चिखलीत श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीची ३७ वी वार्षिक सभा; आमदार श्वेताताई महाले व केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित
चिखली (प्रतिनिधी) – चिखली येथे आज श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत संस्थेचे संचालक, सभासद व ग्राहकांशी संवाद साधत बँकेच्या…
रक्षाबंधनानिमित्त आ. श्वेता महाले यांनी चिखली मतदारसंघातील भावांना राख्या बांधून शुभेच्छा
चिखली (प्रतिनिधी) – बहीणभावाच्या निर्मळ नात्यातील स्नेह आणि एकोपा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील विविध गावांमधून घरी आलेल्या भावांना दरवर्षीप्रमाणे यंदाही आ. श्वेता महाले यांनी राख्या बांधून…
रक्षाबंधनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांना बहिणींच्या मनःपूर्वक शुभेच्छा — “उद्धव साहेब मुख्यमंत्री, लाडका भाऊ मंत्री व्हावा”
मेहकर :- शहर प्रतिनिधी मेहकर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या घरी राखी पौर्णिमेनिमित्त बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पवित्र रक्षा बंधनाचा सण साजरा करण्यासाठी वर्ग १२ वी मध्ये शिकणारी…
शारा येथे भव्य बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना; आमदार सिद्धार्थ खरातांचा समता, बंधुभाव आणि प्रगतीचा संकल्प – दहा लाखांच्या सामाजिक सभागृहाची घोषणा
मेहकर :- शहर प्रतिनिधी लोणार तालुक्यातील शारा गावात भव्य, देखणी आणि प्रसन्न मुद्रा असलेली बुद्धमूर्ती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने स्थापित करण्यात आली. या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ…
ढगफुटीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान; शासनाकडून ७४.४५ कोटींची मदत मंजूर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
बुलढाणा :- :- जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे आठ मंडळांमध्ये एकूण ८७,३९०.२२ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून, ९०,३८३ शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…
दिव्यांग बालकांसाठी वैद्यकीय निदान व उपचार शिबिर संपन्न
चिखली :- प्रतिनिधी स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे *अखिल भारतीय शिक्षा समागम सप्ताह* निमित्त विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग बालकांसाठी *वैद्यकीय निदान व उपचार शिबिर* आयोजित करण्यात आले. हे शिबिर *समग्र…
लासुरा-मेंढळी रस्त्यावरील पूल दुरुस्तीची मागणी : शिवसेना (उबाठा)चा जि.प. बांधकाम विभागाला इशारा
मलकापूर, प्रतिनिधी तालुक्यातील लासुरा-मेंढळी रस्त्यावरील विश्ववगंगा नदीवरील पूल पावसाळ्यात वाहून गेल्याने स्थानिक ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. या पूलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा जिल्हा परिषद बांधकाम…
