बुलढाणा

Latest बुलढाणा News

श्रावणात शिवकथेनं भक्तिमय वातावरण; दीपशरण महाराज यांचे मार्गदर्शन

बुलडाणा (प्रतिनिधी): श्रावण महिन्याच्या पवित्र निमित्ताने सद्भावना सेवा समितीतर्फे आयोजित सात दिवसीय शिवमहापुराण कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बाल संत दीपशरण महाराज यांचे ज्ञानसंपन्न प्रवचन भक्तांवर मंत्रमुग्ध करीत आहे. 🕉

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरोसा गावात श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर विषारी कोब्रा सापाची आश्चर्यकारक उपस्थिती

भरोसा (प्रतिनिधी) श्रावण महिन्याच्या पवित्र सोमवारी भरोसा गावातील प्राचीन शिवमंदिरात एक अद्भुत घटना घडली. सकाळी पाच वाजताच्या सुमारास भक्तांच्या पूजा-अर्चेसाठी मंदिरात आलेल्या लोकांना महादेवाच्या पिंडीवर एक विषारी कोब्रा साप शांतपणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

योगगुरू मनोहर इंगळे यांचा योगमार्गावर महत्त्वाचा संदेश

"माणसाची शारीरिक व मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे, तेव्हाच अध्यात्मिक प्रगती साध्य होऊ शकते. मानव योनीत जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाने योगाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामुळे जीवनात सुख,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते

खामगाव – तालुका प्रतिनिधी प्रशासकीय इमारत परिसरातील महात्मा गांधी सभागृहात कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, रोटरी क्लब (खामगाव), कृषी विज्ञान केंद्र (जळगाव जामोद) व जी.एस. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवसेनेचा दणका : आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुराव्याला यश, भोसा येथील शेतकऱ्यांच्या घरी सोलर कनेक्शनचे साहित्य पोहोचले

मेहकर, दि. २४ जुलै — शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या शिवसेनेच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे भोसा येथील तिघा लाभार्थी शेतकऱ्यांच्या घरी अखेर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा अपर पोलीस अधीक्षकपदी अमोल गायकवाड यांची नियुक्ती

बुलढाणा – गेल्या आठवड्यापासून रिक्त असलेल्या बुलढाणा अपर पोलीस अधीक्षक पदावर अखेर अमोल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७ जुलै २०२५ रोजी गृह विभागाने भारतीय पोलीस सेवा व राज्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

चंदन तस्करी प्रकरण उघडकीस; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर (जि. बुलढाणा) – मध्य प्रदेशात नेण्यासाठी प्रयत्नात असलेले अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे आठ क्विंटल चंदन शहर पोलिसांनी सोमवारी रात्री उघडकीस आणले. या कारवाईत वाहनचालकास अटक करण्यात आली असून,

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा बसस्थानकावर अपघात; चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साखरखेर्डा (ता. मुधोळ) – येथील बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. अशाच गजबजलेल्या ठिकाणी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता लव्हाळा येथून आलेली भरधाव अल्टो कार (क्रमांक MH 20 BN 2520)

KHOZ MASTER KHOZ MASTER

*मेहकर तालुक्यात विक्रमी 200 मिलिमीटर पाऊस ,नुकसान भरपाई साठी अधिवेशनात विशेष पॅकेज मागणार- आमदार सिद्धार्थ खरात*

मेहकर शहर प्रतिनिधी मेहकर तालुक्यात 24 तासात दोनशे मिलिमीटर पाऊस पडल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले. शेतकरी व नागरिकांचे अतोनात हाल होवून भरपूर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाचा आज शिवसेना आमदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

आगामी जिल्हापरिषद वर ताबा घेण्यासाठी महाविकासआघाडी ची मोर्चे बांधणी

बुलढाणा ( जिल्हा  प्रतिनिधी )- राज्यातील राजकीय घडामोडींचा परिणाम बुलढाणा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरही पडला असून, त्यामुळे आगामी निवडणूक चांगलीच राजकीय चुरशीची होणार आहे. यापूर्वी, काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सत्ता वारंवार कायम

KHOZ MASTER KHOZ MASTER