बुलढाणा

Latest बुलढाणा News

माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला कुटे यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची सांत्वनपर भेट

जळगाव जामोद, :- प्रतिनिधी जळगाव जामोदचे आमदार, माजी मंत्री व भाजप नेते डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला कुटे (वय ८१) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला कुटे यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीस यांची सांत्वनपर भेट

जळगाव जामोद :- (प्रतिनिधी):जळगाव जामोदचे आमदार, माजी मंत्री व भाजप नेते डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्री उर्मिला कुटे (वय ८१) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून,

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा पोलीस खंडणी प्रकरण : शहरातील वळणरस्त्यावर ५ पोलीस अंमलदारांवर गुन्हा दाखल

बुलढाणा | प्रतिनिधी ५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता बुलढाणा वळणरस्त्यावर एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. पोलीस असल्याचा अधिकार वापरून, कागदपत्र तपासणीच्या नावाखाली वाहनचालकाकडून चक्क खंडणी उकळल्याचा आरोप बुलढाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

महसूल सप्ताहात पाणंद रस्त्यांचे मोजणी, सीमांकन आणि वृक्षलागवड उपक्रम राबविला

खामगाव (प्रतिनिधी) — महसूल विभागाच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताह अंतर्गत, ३ ऑगस्ट रोजी खामगाव तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे मोजणी व सीमांकन करून दोन्ही बाजूंना

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोताळा | कालभैरव कावड यात्रेने शहर भक्तिमय वातावरणात न्हालं; ‘बम बम भोले’ च्या जयघोषात भाविकांची गर्दी

मोताळा (प्रतिनिधी) – श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त ४ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र नागझरी ते मोताळा दरम्यान भव्य कालभैरव कावड यात्रा काढण्यात आली. हजारोंच्या संख्येने उपस्थित कावडधारी भक्त, रस्त्यांवर रांगोळ्या काढत स्वागत

KHOZ MASTER KHOZ MASTER

औषधी वनस्पती संवर्धनासाठी आयुष मंत्रालयाचा पुढाकार; राष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करार

नवी दिल्ली (प्रतिनिधी): औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृतीला बळकटी देण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळामार्फत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण

KHOZ MASTER KHOZ MASTER

संतांचे विचार चिरंतन – कीर्तनातून बंडारे महाराजांचा संदेश

मेहकर (प्रतिनिधी): "पैसा आणि प्रतिष्ठा क्षणिक असतात, पण पुण्यकर्मे चिरकाल टिकणारी असतात," असा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश ह.भ.प. संग्राम बापू बंडारे महाराज (आळंदीकर) यांनी दिला. ते माजी आमदार संजय रायमुलकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

“डॉ. संजय रायमूलकर यांचा पराभव मतदारसंघाचे नुकसान” – संतोष मापारी

मेहकर (प्रतिनिधी): "मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी 'न भूतो न भविष्यति' अशी विक्रमी विकासकामे खेचून आणली. परंतु त्यांचा पराभव वैयक्तिक नाही, तर मतदारसंघाच्या दृष्टीने मोठे नुकसान

KHOZ MASTER KHOZ MASTER

परवानगीविना टाकलेले गतिरोधक घातक ठरण्याची शक्यता – एखाद्याच्या जीवितहानीला जबाबदार कोण?”

तानाजी मापारी | ता. प्रतिनिधी, लोणार : लिंबी बारूव ते बेसिक शाळा मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्यावर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टाकण्यात आलेले गतिरोधक हे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचं स्पष्ट

KHOZ MASTER KHOZ MASTER

जल जीवन मिशनमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

धाड (प्रतिनिधी): धाड तालुक्यातील डोमरूळ गट ग्रामपंचायतीतील जल जीवन मिशन योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पडोळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER