बुलढाणा

Latest बुलढाणा News

पीक कर्ज वाटप संथ गतीने उद्धवसेना आक्रमक !…

बुलडाणा :- जिल्हा प्रतिनिधी  यंदाच्या खरीप हंगामात पेरण्या तोंडावर आलेल्या असताना जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची गती संथ आहे. १,५०० कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत खूपच कमी कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे वाटपास तत्काळ गती

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरातून ६५ हजारांचा ऐवज लंपास…

खामगाव :- तालुका प्रतिनिधी शहरातील घाटपुरी रोडवरील गणपती नगरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. २१ मे रोजी उघडकीस आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सावधान! चप्पल-बूट घालताना लक्ष ठेवा विषारी साप निघाला बुटातून….

बुलढाणा :- जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा शहरात आज एक धक्कादायक घटना घडली असून, प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे. प्रसिद्ध उद्योजक आशीष खडसे यांना कामानिमित्त घराबाहेर जायचे होते. नेहमीप्रमाणे त्यांनी बूट घालण्यासाठी हातात घेतले

KHOZ MASTER KHOZ MASTER

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची गोदावरीत आत्महत्या परिक्षा फॉर्म भरु न दिल्याने नैराश्यात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

नांदेड :- तालुका प्रतिनिधी शहरातील नर्सिंग महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने हस्सापूर येथील पुलावरून गोदावरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गेल्या तीन दिवसांपासून पुनीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

रजा संपवा; शिल्लक रजेच्या पैशांसाठी एसटीत ‘वेटिंग’!

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शिल्लक रजा रोखीकरणाची सवलत उपलब्ध असून, कार्यरत कर्मचाऱ्यांना या रजांच्या बदल्यातील रक्कम साधारणतः महिनाभराच्या आत मिळते. त्यामुळे सेवा सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा त्वरित लाभ होतो; मात्र,

KHOZ MASTER KHOZ MASTER

कालव्याची साडेसाती संपता संपेना; तोडलेली झाडे पुन्हा टाकली कालव्यात. खडकपूर्णाच्या टप्पा ४ वरील वितरिकेच्या दुर्दशेमुळे खरिपावरही नुकसानाचे सावट : प्रशासनाचे दुर्लक्ष!

चिखली :- तालुका प्रतिनिधी खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची मालिका अद्याप थांबलेली नाही. टप्पा क्र. १ ते ४ वरील कालवे व वितरिका यांची देखभाल व दुरुस्ती वेळेवर न झाल्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहकार विद्या मंदिर सीबीएसईचा १०० टक्के निकाल ३२७ पैकी २१७ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत

 बुलढाणा :- जिल्हा प्रतिनिधी स्थानिक सहकार विद्या मंदिर(सीबीएसई), ही निवासी व अनिवासी शाळेने यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत यश संपादन करत राज्यात शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. ३२७विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १०० टक्के यशाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; कारच्या छपराचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले

बुलढाणा :- जिल्हा प्रतिनिधी बुलढाण्यातील नांदुरा शहरात मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीवर नियोजन करा कृषी आढावा बैठकीत आ. संजय गायकवाड यांच्या सूचना

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  कृषी विभागाच्या योजना अधिक परिणामकारक राबवण्यासाठी पीक प्रात्यक्षिके शेतीशाळा राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न, कसे वाढेल याबाबत आ. संजय गायकवाड यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या. त्याचप्रमाणे खते बियाणे पुरेशा

KHOZ MASTER KHOZ MASTER

सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज शिवसेनेची तिरंगा रॅली

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्यावतीने ११ मे २०२५ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये नागरिकांसह शिवसैनिकांनी सहभागी

KHOZ MASTER KHOZ MASTER