नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची मागणी
मलकापूर :- तालुका प्रतिनिधी शेतकऱ्याने क्लेम केल्यानंतर सर्वे झाल्याच्या पंधरा ते वीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत मिळणे बंधनकारक असल्याचा नियम आहे. असे असतांना विमा कंपनी नियमाला बगल देत असून…
पिंपळगाव राजा एसटी बस काळेगाव-भालेगाव मार्गे सुरू शिवसेना तालुका प्रमुख बघे यांच्या प्रयत्नांना यश
खामगाव :- तालुका प्रतिनिधी पिंपळगाव राजा एसटी बस रोहना मार्गे काळेगाव, भालेगाव, पिंपळगाव राजा बस सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची होणारी गैरसोय थांबली असून शिवसेना तालुका प्रमुख बघे यांच्या मागणीला…
मेहकर शहराला सोसाव्या लागत आहेत कृत्रिम पाणीटंचाईच्या झळा
मेहकर :- शहर प्रतिनिधी गत पंधरा दिवसांपासून मेहकर शहर कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करत आहे. त्यामुळे नागरिक तहानेने व्याकुळ असून, नगरपालिकेच्या उदासीन धोरणाला त्रस्त झाले आहेत. सूर्य आग ओकत असल्याने वैशाख…
माळेगाव येथे हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती दाताळा
मोताळा :- तालुका प्रतिनिधी मोताळा तालुक्यातील जळगाव खान्देश व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माळेगाव येथे ९ मे २०२५ रोजी हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.…
पिंपळगाव राजा एसटी बस काळेगाव-भालेगाव मार्ग सुरू शिवसेना तालुका प्रमुख बघे यांच्या प्रयत्नांना यश
खामगाव:- तालुका प्रतिनिधी पिंपळगाव राजा एसटी बस रोहना मार्गे काळेगाव, भालेगाव, पिंपळगाव राजा बस सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची होणारी गैरसोय थांबली असून शिवसेना तालुका प्रमुख बघे यांच्या मागणीला देखील…
७५० एकर वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी मोताळा तालुक्यातील मोहेगाव शिवारातील वनविभागाच्या जवळपास ७५० एकर जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई ९ मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजेपासून करण्यात आली अाहे.या परिसरातील वनजमिनीवर अनेकांनी अतिक्रमण करून शेती…
बुलढाणा-जामठी-वरुड बसफेरी बंद असल्याने प्रवाशी त्रस्त
धाड:-विशेष प्रतिनिधी बुलढाणा आगारातून जामठी-वरुड-- सोयगाव या भागात येणाऱ्या बसफेऱ्या मागील तीन वर्षापासून बंद करण्यात - आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह - नागरिकांना मोठा त्रास सहन करावा - लागत असल्याने प्रवाशी…
विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत भरणार वर्ग
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये पायभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसीत करण्यासाठी जिल्ह्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविला जात आहे. या अभियानांतर्गत आता शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीत अध्ययनात मागे असणारे तसेच अपेक्षीत…
रेती तस्करांकडून प्रशासनाच्या गाडीवर दगडफेक
दुसरबीड:-विशेष प्रस्तिनिधी सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती तस्करीचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना आव्हान देणारी घटना १० मे रोजी निमगाव वायाळ येथे समोर आली. जेव्हा अवैध रेती…
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी जवान गणेश भंडारे सीमेवर तैनात
सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी तीन दिवसांपूर्वीच बाळसमुद्र येथील गणेश भंडारे या जवानाचे थाटामाटात लग्न झाले. मात्र, युद्धाची परिस्थिती पाहता तातडीने बोलाविणे आले आणि हळद फिटली नसतानाच जवानाला जम्मू येथे तैनात व्हावे…
