बुलढाणा

Latest बुलढाणा News

अवकाळी पावसाचा मोताळा तालुक्याला फटका

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ६ गावांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे केळी व भाजीपाला पिकांचे २१.५० हेक्टर क्षेत्र बाधित

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणीटंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील तीन गावांसाठी टँकर मंजूर

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी   पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता देऊळगांवराजा तालुक्यातील चिंचोली बुरुकुल, शिवणी अरमाळ व मेंडगाव या तीन गावासाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्याप्रमाणे नियमित

KHOZ MASTER KHOZ MASTER

जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा उत्कृष्ट निकाल

पिंपळगाव सराई:-विशेष प्रतिनिधी  फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जनता कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान शाखेचा निकाल उत्कृष्ठ लागला असून पहिल्याच वर्षी विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल आहेत. तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदर्श विद्यालयातर्फे पक्ष्यांसाठी जलपात्रे वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचा पर्यावरणविषयक स्तुत्य उपक्रम

चिखली:-तालुका प्रतिनिधी  स्थानिक आदर्श विद्यालयातर्फे ६ मे २०२५ रोजी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने पक्षांसाठी पानवठे (जलपात्र) तसेच घरटे वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर येथे महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड वितरण

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  महाराष्ट्र ग्रामीण न्युज व हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिरडव येथे गोठ्याला आग; सहा लाखांचे नुकसान

लोणार:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील हिरडव येथील शेतकरी संतोष रामभाऊ भांदुर्गे यांच्या शेतातील गुरांचा गोठा व कांदा चाळ यांना गुरूवारी अचानक लागलेल्या आगीमुळे जवळपास सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.हिरडव जांबुल

KHOZ MASTER KHOZ MASTER

लग्नात पावसाचे विघ्न; वधू पित्यांवर अवकाळी संकट

चिखली:-तालुका प्रतिनिधी  लाडक्या लेकीचे हात पिवळे करण्यासाठी सोयरसंबंध जुळवले. थाटामाटात लग्न करण्याकरिता मोठा खर्च केला. तिथीनुसार विवाहाची संपूर्ण तयारी झाली. पण, अवकाळी पावसामुळे लग्न सोहळ्यांवरच मोठे विघ्न कोसळले. उभारलेले मंडप

KHOZ MASTER KHOZ MASTER

वंचित शेतकऱ्यांचा पीकविम्यासाठी कृषी कार्यालयास घेराव

चिखली:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील उर्वरित पात्र शेतकऱ्यांचा पीकविमा द्यावा, अन्यथा विमा कंपनीवर गुन्हे दाखल करू, असा आक्रमक पवित्रा घेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली देऊळगाव घुबे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव!

खामगाव:- तालुका प्रतिनिधी  पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलेल्या ग्राहकांना काही विशेष सेवा देणे पेट्रोल पंप चालकांना बंधनकारक आहे. मात्र, अनेक ग्राहकांना याबद्दल माहितीच नसते. शौचालय, शुद्ध पाणी, इंधनाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

संग्रामपूर, सोनाळ्यात पोलिसांची ‘मॉक ड्रिल’ युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक सूचना

संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी  युद्धसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीचा एक भाग म्हणून ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणेकडून मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. युद्धाच्या काळात नागरिकांनी आपत्कालीन स्थितीला कसं सामोरे जायचे. विशेषतः हवाई

KHOZ MASTER KHOZ MASTER