तापमानामुळे आंबिया बहर ओसरला! शेतकऱ्यांची चिंता वाढली: मदतीची मागणी
खामगाव:- तालुका प्रतिनिधी संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी हजारो रुपयांचा खर्च करत कीटकनाशके व रासायनिक खतांचे नियोजन केले. मात्र, गेल्या काही आठवड्यापासून सतत वाढणाऱ्या तापमानामुळे या झाडांवर विपरीत…
जिल्ह्यातील ४.७२ लाख शेतकऱ्यांना ६३५ कोटींची नुकसानभरपाई
बुलडाणा:- जिल्हा प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चार लाख ७२ हजार ५८४ शेतकऱ्यांसाठी तब्बल ६३५ कोटी ७४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.…
काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षांसह प्रमुख चेहरे भाजपात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाचे वारे
चिखली:- तालुका प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील जनतेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे वारे जोर धरू लागले आहेत. काँग्रेस पक्षाच्या…
मान्सूनपूर्व तयारीसाठी आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ! ३७ गावांमध्ये पावसाळ्यात जाणे जिकिरीचे; औषधसाठा आणि सर्वेक्षणाला गती !
बुलडाणा:- जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यात मान्सूनपूर्व आरोग्य तयारीसाठी आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाने पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारांचा प्रतिबंध आणि औषधसाठ्याची व्यवस्था यावर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात…
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या : डॉ. राठोड
मलकापूर:- तालुका प्रतिनिधी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, तरुण युवक, महिला, शेतकरी यांना स्वयं रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता शेळीपालन, डेअरी किंवा कुक्कुटपालन स्वयंरोजगार व्यवसाय सुरु करण्यांची संधी पशुसंवर्धन विभागातर्फे उपलब्ध करुन…
जिल्ह्यात मॉडेल सोलर व्हिलेजची निवड होणार : जिल्हाधिकारी डॉ. पाटील प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजना : १ कोटी रुपयांचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार
बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण भागातील प्रत्येक घर, समुदायांना ऊर्जा स्वावलंबी बनविणे, सौरऊर्जेचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा प्रसार करण्यासाठी जिल्ह्यात महावितरण प्रधानमंत्री सुर्यघर मोफत बाजना राबविण्यात येत आहे. या…
टिप्परच्या धडकेने भाचा ठार मामा गंभीर : मामाच्या मुलीसोबत जुळले होते लग्न
मोताळा:- तालुका प्रतिनिधी मामाच्या मुलीसोबत सोयरिक जुळल्याच्या अवघ्या काही दिवसांतच मामा-भाच्याच्या कुटुंबीयावर अपघाताने शोककळा पसरली. भरधाव वेगातील विटांच्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने उपवर युवक ठार, तर मामा गंभीर जखमी झाला.…
अतिक्रमण हटविण्यावरून पेनटाकळीत तणाव डीवायएसपींसह तीन ठाणेदार फौजफाटा घेऊन दाखल : तहसीलदारही हजर
डोणगाव:- तालुका प्रतिनिधी मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पांतर्गत पेनटाकळी गावाचे पुनर्वसन मागील २७ वर्षांपासून रेंगाळले आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही ३ मेपासून सुरू झाली.…
वक्फ सुधारणा कायदा रद्द करावा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार देशभरात 'वक्फ बचाव अभियान' राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज २ मेला दुपारी ३ वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम पर्सनल…
घिर्णी येथील जि. प. बक्षीस वितरण समारंभ
घिर्णी:-विशेष प्रतिनिधी येथील गावचे रहिवासी तामिळनाडू राज्याचे सचिव सज्जनसिंह चव्हाण यांचेकडून महाराष्ट्रदिनी स्वर्गीय रामसिंह रावजी चव्हाण यांच्या स्मृती पित्यर्थ सर्व एनएमएमएस पात्र मुला मुलींना प्रत्येकी १००० रुपयांचे बक्षीस त्यांच्या आई…
