कारची ट्रकला धडक; दोघे जखमी
खामगाव:-तालुका प्रतिनिधी नांदुरा रोडवरील पारखेड फाट्याजवळ कारची ट्रकला धडक झाल्याची घटना २९ एप्रिल रोजी सकाळी ७वाजेदरम्यान घडली.LANCE या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.…
दुचाकी बसवर धडकली; युवक गंभीर एसडीपीओ कदम यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
खामगाव:-तालुका प्रतिनिधी भरधाव वेगातील दुचाकी समोरून येणाऱ्या एसटी बसवर धडकल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. चिखली रोडवरील अंत्रज फाट्यावर २८ एप्रिल रोजी ही घटना घडली.शिवशाही बस (क्रमांक एमएच-०९-एमई-१३०१) अकोला येथून…
दोन दुचाकींमध्ये धडक तरुण ठार, एक गंभीर
चिखली:-तालुका प्रतिनिधी खामगाव-जालना बायपासवरील पुंडलिकनगर कमानीजवळ २८ एप्रिलच्या दुपारी साडेबारा वाजता दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक होऊन एक तरुण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.पृथ्वीराज अजय सुरडकर (वय…
केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : ना. प्रतापराव जाधव
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा 'दिशा' समितीचे अध्यक्ष ना. प्रतापराव जाधव यांनी आज विभाग प्रमुखांना दिले. बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा…
कारचालकाला डुलकी; अपघातात दोघे ठार, तीन गंभीर
डोणगाव:-तालुका प्रतिनिधी समृद्धी महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा ठरला आहे. अपघातांची मालिका सुरुच आहे. आतापर्यंत अनेक बळी गेले असून, अनेकजण जायबंदी झाले आहेत. पुन्हा एकदा २३ एप्रिलच्या सकाळी सव्वासहाच्या सुमारास इर्टिगा…
निमा वुमन फोरमच्या कार्यकारी समितीवर डॉ. सोनाली मुंदडा
लोणार:-तालुका प्रतिनिधी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य निमा वुमन फोरमच्या कार्यकारी समितीवर डॉ. सोनाली मुंदडा यांची निवड करण्यात आली आहे.येथील २५ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. राजेश मुंदडा व…
गायक मेघानंद जाधव यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध
साखरखेर्डा:-विशेष प्रतिनिधी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथील एसईएस हायस्कूलच्या मैदानावर गायक मेघानंद जाधव यांच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव काटे महाराज…
सुनगाव येथे अंगणवाडीत पोषण पंधरवड्याचे आयोजन एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचा उपक्रम
जळगाव जामोद:-विशेष प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जळगाव जामोद अंतर्गत जामोद बीटचा मुख्यमंत्री शंभर दिवसपूर्ती आराखडा या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी पोषण पखवडाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली…
भारत विद्यालयाचा मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर विजयी
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी नुकत्याच वर्धा येथे झालेल्या १७ वर्षाखालील मुलींच्या शालेय राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत विद्यालय बुलढाणाच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले. बुलढाणा शहरातून क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मुलींचा हा…
फुले चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्याची मागणी
सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डने १२ बदलांचे नोटीस काढलेत. कारण त्यात जात, मनू, मांग, महार, शुद्र, पेशवाई अशा शब्दांचा उल्लेख आहे. सावित्रीमाईंच्या…
