बुलढाणा

Latest बुलढाणा News

लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धेसाठी पोलीस बॉईज खेळाडू रवाना

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस राष्ट्रीय स्पर्धा आग्रा येथे होत असून या स्पर्धेसाठी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस बॉईज खेळाडू नुकतेच रवाना झाले.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक मान्यताप्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन

KHOZ MASTER KHOZ MASTER

माजी विद्यार्थ्यांचा २५ वर्षांनंतर पार पडला स्नेहमेळावा

मासरूळ:-विशेष प्रतिनिधी  स्थानिक शिवाजी हायस्कूलच्या सन २००१-२००२ वर्षी इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मासरुळ येथील शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडला. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

वारकरी संप्रदाय संस्काराचे विद्यापीठ

मोताळा:- तालुका प्रतिनिधी  वारकरी संप्रदाय संस्काराची युनिव्हर्सिटी आहे. पंढरी पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांचे आराध्य तर ज्ञानोबा तुकोबा माय बाप आहे. वारकरी परंपरेतील संतांचा विचार संपूर्ण मानव जातीच्या उत्थानाचा कल्याणाचा महामार्ग आहे,

KHOZ MASTER KHOZ MASTER

सेवा हक्कदिनी तहसील कार्यालयात आदर्श आपले सरकार सेवा केंद्र सुरू

नांदुरा:- तालुका प्रतिनिधी  सेवा हक्क दिनाची सुरुवात २८ एप्रिलला झाली. त्या दिनाच्या दशकपूर्तीचे औचित्य साधून तहसील कार्यालय नांदुरा येथे आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन तहसीलदार दिगंबर मुकुंदे यांच्या हस्ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली अर्बनच्या धाड शाखेचा ग्राहक मेळावा

धाड:-विशेष प्रतिनिधी  सर्व सभासदांना व ग्राहकांना बँकेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजनांबाबत, तसेच बँकेत चालणाऱ्या कामकाजाबाबत ग्राहक सभासदांना सखोल माहिती असणे, या उद्देशाने आपल्या बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या मार्गदर्शनाखाली

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदर्श पत्रकार पुरस्काराने सिद्धार्थ तायडे सन्मानित

नांदुरा:- तालुका प्रतिनिधी  जनहित फाउंडेशन, महाराष्ट्रच्या तिसऱ्या वर्धापनदिनी संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार उमेश जामसडेकर यांच्या हस्ते युवा पत्रकार स्तंभलेखक सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

खैरवच्या श्रद्धाने केएसएस शूटिंग ट्रायल्समध्ये गाठला गुणांचा उच्चांक

मलकापूर पांग्रा:-विशेष प्रतिनिधी  येथून जवळच असलेल्या खैरव येथील श्रद्धा विजय टाले या १३ वर्षाच्या मुलीने बाजीप्रभू देशपांडे शूटिंग रेंज आर्मी कॅम्प छत्रपती संभाजी नगर येथे केएसएस शूटिंग ट्रायल्समध्ये चमक दाखवत

KHOZ MASTER KHOZ MASTER

आगीत मका, ऊस, कांदा बीजासह साहित्य जळाले तीन शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान, पंधरा दिवसांत मोताळा तालुक्यात तिसरी घटना

मोताळा:- तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील घुस्सर बुद्रूक शिवारात लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली. मका, ऊसाचे पीक तसेच ठिबक पाइप, कांद्याचे बीज जळून खाक झाले. २८ एप्रिल रोजी दुपारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

टिप्पर-ट्रॅक्टरमध्ये धडक; चालक गंभीर जखमी

संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी  ट्रॅक्टर व टिप्परमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून चालक गंभीर जखमी झाला. तालुक्यातील पातुर्डा फाटा ते वरवट बकाल मार्गावर मनार्डी फाट्याजवळ आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

आरोग्यवर्धक वाळ्याचा पडला विसर !

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी  पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचा उपयोग व फायदा जाणून घेतला होता. विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये त्याचा उपयोगसुद्धा केल्या जात असे. त्या औषधी वनस्पतीचा फायदा व महत्त्व अबाधित राहायला

KHOZ MASTER KHOZ MASTER