बेलगावमध्ये रोजगारसेवकाच्या घराला आग
डोणगाव:-तालुका प्रतिनिधी जवळच असलेल्या ग्राम बेलगाव येथील रोजगार सेवक निवृत्ती इंगळे यांच्या घराला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना २१ एप्रिलच्या रात्री घडली. वेळेवर आरडा ओरड केल्याने गावकरी जागे…
गावरान आंबा उपलब्ध नसल्याने पाहुणचार होणार खर्चिक
मासरुळ:-विशेष प्रतिनिधी ग्रामीण भागासह शहरी भागात गावरान आंबा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी पाहुणचार खर्चिक होणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या काही ठिकाणी गावराण सोडून इतर प्रकारचे आंबे उपलब्ध होण्यास सुरूवात झाली…
काँक्रिट मिक्सर मशीनचा महत्त्वाचा पार्ट काढून नेला ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल
नांदुरा:-तालुका प्रतिनिधी अॅजाक्स अॅक्युरा काँक्रीट मिक्सर मशीनचा महत्त्वाचा पार्ट ऑपरेटरने विनापरवानगी काढून नेल्यामुळे मिक्सर मशीन मालकाने ऑपरेटरवर गुन्हा दाखल केल्याची घटना १५ ते १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान…
मूळाशी जावून आजाराचे निदान करा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी चार महिन्यांपूर्वी शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये केसगळती झाली. आता नखगळतीचे प्रकार वाढत असल्याने केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्र सरकारच्या पथकाला या…
नखगळतीची दखल घेत केंद्रीय पथक धडकले संशोधनासाठी तपासण्यांना प्रारंभ : बोंडगावातील रुग्णांची चौकशी : घेतले विविध नमुने
शेगाव:-तालुका प्रतिनिधी केसगळतीनंतरच्या नखगळतीच्या समस्येला वैतागलेल्या रुग्णांना धीर देण्यासाठी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या विविध नऊ विभागांचे पथक २२ एप्रिल रोजी शेगाव तालुक्यातील…
बुलढाण्यातून पर्यटनासाठी काश्मीरला गेले सर्व पर्यटक सुखरूप
बुलढाणा :- काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून पर्यटकांचे बळी घेतले. या भयानक घटनेत बुलढाणा जिल्ह्यातून गेलेले पर्यटक नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत. बुलढाण्यातून वरिष्ठ पत्रकार अरूण जैन व…
बिबट्याच्या हल्ल्यात १२ बकऱ्या ठार, दीड लाखाचे नुकसान गुळभेली शिवारातील घटना; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मोताळा:-तालुका प्रतिनिधी मोताळा वनपरिक्षेत्र हद्दीत दिवसेंन्दिवस बिबट्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. ६ एप्रिल रोजी सारोळा मारोती शिवारात बिबट्याने ७ बकऱ्या ठार केल्या…
एसपीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषी आधारित उद्योग अभ्यास भेट
चिखली:-तालुका प्रतिनिधी स्थानिक एसपीएम तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालयातील बीए भाग एक व बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार औद्योगिक क्षेत्रातील कृषी आधारित उद्योग क्षेत्रास अभ्यास भेट दिली.विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक संशोधनाला…
भाजपा शहराध्यक्षपदी संतोष बोंबटकार यांची निवड
मलकापूर:-तालुका प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या मलकापूर शहर अध्यक्ष पदाकरिता संतोष बोंबटकर यांची निवड करण्यात आली. भाजपा संघटनात्मक पातळीवर झालेल्या या निवडणुकीनंतर येथील भाजपा कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत भाजपा संघटनात्मक निवडणूक प्रमुख…
उन्हाळी मशागतीच्या कामांचा खर्च दुप्पट ! अलिकडच्या काळात शेतातील बहुतांश इंधन दरवाढीचा परिणाम : नांगरणी १७०० रुपये एकर
लोणार:-तालुका प्रतिनिधी कामे ट्रॅक्टर व अन्य शेती उपकरणांनी करण्यात येत आहेत. नांगरी, रोटर मारणे, फवारणी, सरी पाडणे आदी कामांसाठी यंत्राचा वापर होत असल्याने वेळेची बचत होत आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलचे…
