बुलढाणा

Latest बुलढाणा News

महाडीबीटी कॅम्प राबविण्याचे तहसीलदारांचे आश्वासन

वर्दडी बुद्रुक:-विशेष प्रतिनिधी  तहसीलदारांना अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संजय गांधी निराधार, श्रावण बाळ या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी कॅम्प राबविण्याबाबत अशोक राजे जाधव यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या विविध अडीअडचणीच्या बाबतीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोरगरीब नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य द्या वार्षिक आमसभेत आ. संजय गायकवाडांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यामध्ये १०६ गावे असून प्रत्येक गावांमधील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना गोरगरीब लोकांसाठी असल्यामुळे त्यांना त्रास देऊ नका. कामे करताना अधिकाऱ्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बँकिंग क्षेत्रात घवघवीत यश

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय सिंदखेडराजाच्या विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा मंगेश हाडे असिस्टंट मॅनेजर, ज्ञानेश्वर गोटे असिस्टंट मॅनेजर, गोपाल

KHOZ MASTER KHOZ MASTER

जंगलासह डोंगरांना आगी लागतात की लावतात ?

मासरूळ:-विशेष प्रतिनिधी  उन्हाळ्यात अभयारण्यातील जंगलासह डोंगरांना आगी लागतात की लावण्यात येतात, याबाबत वनविभागने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.विदर्भाला लागून अजिंठा लेणी सह्याद्री पर्वत रांगा असलेल्या बुलढाणा तालुक्यात पश्चिम घाट

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुणबी मराठा युवक-युवती व पालक परिचय मेळावा

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  अखिल भारतीय कुणबी मराठा वधू-वर सुचक मंडळ मलकापूर यांच्या वतीने २३ मार्च रोजी उपवर युवक-युवती व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन स्थानिक मराठा मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.यावेळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा : आ. संचेती

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी  शासन व लोकातील दुवा म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या कृषी, शैक्षणिक व आरोग्य इत्यादी विभागाशी संबंधित विविध योजना मतदार संघातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावे

KHOZ MASTER KHOZ MASTER

चेतना विकास विद्यालयात जलदिन कार्यक्रम

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील चेतना विकास प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय परडा येथे जागतिक जलदिन कार्यक्रमाचे औचित्य साधून २३ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान जल साक्षरता दिन साजरा करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधिसेवा महाशिबिरात महावितरणच्या विविध योजनांचा जागर न्या. अनिल किलोर यांनी दिली माहिती स्टॉलला भेट

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधी सेवा महाशिबिरात सर्वच शासकीय विभागाप्रमाणे महावितरणने लावलेल्या माहिती स्टॉलला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ) अनिल किलोर आणि अध्यक्ष जिल्हा विधी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोमपुरी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ

वर्दडी बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी  गुरूवर्य सोमपुरी महाराजांच्या १५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सह शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला गुरूवार २७ मार्च पासून ग्रामस्थांच्या वतीने प्रारंभकरण्यात येणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘पावसाळ्यापूर्वीच बांधकाम करा, म्हणजे सण, उत्सव हक्काच्या घरकुलात साजरे होतील’

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जवळपास २० लाख नागरिकांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्णपूर्तीचा संकल्प केला आहे. मलकापूर तालुक्याला ४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. नागरिकांना आपल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER