स्वतःहून अतिक्रमण काढा; अन्यथा न. प. हटविणार अतिक्रमणाविरोधात मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके आक्रमक
खामगाव:-तालुका प्रतिनिधी येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी शहरातील अतिक्रमणा विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून शहरातील अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे, असे आवाहन…
वनरक्षक कपिल मोरे सुवर्ण पदकाने सन्मानित
संग्रामपूर:-तालुका प्रतिनिधी सातपुडा पर्वताच्या कुशीत अंबाबरवा अभयारण्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र दुर्गम भागात शासकीय सेवेत असेलेल्या वनरक्षक कपिल मोरे यांना २१ मार्च रोजी जागतिक वनदिनानिमित्त वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अमरावती विभागातून…
माजी सैनिकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले : ब्रिगेडियर राहुल दत्त
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी बुलढाणा शहरात पॉलिक्लिनीकला जागा मिळवण्यासाठी, माजी सैनिकांना कॅन्टीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून सर्व माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात,…
स्वदेशी जीवन शैली, स्वदेशी उद्योग उभारणी ही हुतात्म्यांना आदरांजली ठरेल : प्रा. जोशी
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी संपन्न भारत, समर्थ भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कुटुंब प्रबोधन चळवळ, समरसता भाव, पर्यावरण संरक्षण अभियान, स्वदेशी जीवन शैली, स्वदेशी उद्योग उभारणी, स्वावलंबी, आत्मनिर्भर, युवाशक्ती भारतीय नागरिकांची आद्य…
ढोरवी येथे ग्रामसभेत पोखरा समिती गठित
मलकापूर पांग्रा:-विशेष प्रतिनिधी मलकापूर पांगरा येथून जवळ असलेल्या ढोरवी २४ मार्च २०२४ रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरा समिती स्थापन करण्यात आली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन…
रामनगर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सुदन अंभोरे
लोणार:-जिल्हा प्रतिनिधी लोणार शहरातील राम नगर येथे १९ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्व समाज बांधवांच्या वतीने समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सुदन अंभोरे यांची सर्वानुमते…
काँग्रेससह उबाठाच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात आ. संजय गायकवाड यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसच्या माजी नगरसेविका प्रमिला लक्ष्मण गवई यांच्यासह उबाठाचे मोताळा किसानसेना तालुकाप्रमुख सुधाकर सुरडकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी…
आठवडी बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य
लोणार:-तालुका प्रतिनिधी शहरात सोमवारी भरत असलेला आठवडी बाजारात घाणीच्या साम्राज्य पसरले आहे. वातावरण बदलामुळे पहिलेच तापाच्या रुग्णात वाढ होत असून या घाणीमुळे विक्रेत्यांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.…
दांडगे विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा
मासरुळ:-विशेष प्रतिनिधी धाड येथील ज्ञानदेवराव बापू दांडगे विद्यालयात मातृ-पितृदिन तसेच आजी-आजोबा व शिक्षक-पालक मेळावा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरीभाऊ विसपुते तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य प्रविण चव्हाण, शिक्षिका राजपूत, बोर्डे, शिंदे…
खडकपूर्णा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी : मुरलीधर गायकवाड
चिखली:-तालुका प्रतिनिधी खडकपूर्णा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी जीवन संजीवनी देणारा प्रकल्प असल्याचे प्रतिपादन तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी केले. सोबतच महसूल विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन…
