बुलढाणा

Latest बुलढाणा News

जानकी देवी विद्यालयाच्या प्रियंका घुबेची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत निवड

देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी  स्थानिक जानकी देवी उच्च माध्यमिक विद्यालायची खो-खोची खेळाडू प्रियंका भानुदास घुबे हिची खो-खोच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. भारतीय खो खो महासंघा मार्फत ओडिसा राज्यातील पुरी येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER

एआयसारखे तंत्रज्ञान शिक्षकाची जागा भरून काढू शकणार नाही : प्राचार्य डॉ. चव्हाण

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  प्रत्येक भावी शिक्षकाने आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून नवीन शैक्षणिक धोरणांची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य ठेवले पाहिजे. तसेच नवीन तंत्रज्ञानाला - बळी न पडता आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून उद्याची

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवसेना महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  कॉमेडीयन कुणाल कामरा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करावी, अशी मागणी बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली असून कामराच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ मार्च २०२५

KHOZ MASTER KHOZ MASTER

सक्रिय सदस्यता नोंदणीसह बुथरचना कार्याची आढावा बैठक

लोणार:-तालुका प्रतिनिधी  स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे भाजपा संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सक्रिय सदस्यता नोंदणी व बुथरचना कार्याचा आढावा बैठक उत्साहात पार पडली. भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रा.डॉ. घायाळ यांचा संशोधन कार्यासाठी अनुदान मिळाल्याबद्दल सत्कार

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयातर्फे २३ मार्च रोजी संशोधन कार्यासाठी अनुदान मिळालेल्या प्रा. डॉ. गजानन घायाळ यांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथील अनुसंधान परिषदेतर्फे उत्कृष्ट संशोधनकार्य केल्या बद्दल

KHOZ MASTER KHOZ MASTER

सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानेच देश प्रगतीपथावर : संभाजी ठाकरे

हिवरा आश्रम:-विशेष प्रतिनिधी  सेवाभावी संस्थांचे महत्व इतिहासाला दुर्लक्षीत करता येणार नाही. सर्वसामान्य मानसापर्यंत शासनाला व यंत्रणेला पोहचता येईलच, असे नाही. अशा ठिकाणी जावून चॅरिटी करुन अनेक संस्थांनी सामाजिक व आर्थिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

कुणाल कामरावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  स्वैराचार करणाऱ्या कुणाल कामरावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्याकडे केली आहे.दसरखेड

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली एमआयडीसीत गुंतवणूक वाढीसाठी प्रशासनाची सकारात्मक पावले

चिखली:-तालुका प्रतिनिधी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार चिखली तालुक्यातील गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार संतोष काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली

KHOZ MASTER KHOZ MASTER

इसरूळ शिवारातही धडाकेबाज कारवाई : चार बोटी उडविल्या

चिखली:-तालुका प्रतिनिधी  खडकपूर्णा प्रकल्पाच्या इसरूळ परिसरातही प्रशासनाने रेतीमाफियांना चांगलाच दणका दिला. चार बोटी पकडून त्या ब्लास्टिंग करत उडविण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील

KHOZ MASTER KHOZ MASTER

खडकपूर्णा जलाशयातील आठ बोटींचे ‘ओम फट स्वाहा’

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  'पुण्यनगरी'च्या वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने तालुक्यातील खडकपूर्णा धरणाच्या जलाशयामध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींची शोध मोहीम राबविली. दुपारी

KHOZ MASTER KHOZ MASTER