बुलढाणा

Latest बुलढाणा News

महायुती जाती-जातीमध्ये विष कालवत आहे:-अनिल देशमुख

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  लोकसभेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाल्याने महायुतीने घाबरून अनेक आमिशांच्या घोषणा करीत सत्तेत आले, परंतु, त्यांना आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. शेतकरी उध्वस्त होत असून

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांनी केली तहसीलसमोर सातबाराची होळी

सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी सक्तीची पीक कर्ज वसुली थांबवावी, नाफेडच्या पैशाला लावलेले होल्ड बँकेने तत्काळ काढवे यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी नेते कैलास मेहेत्रे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी २१ मार्च रोजी तहसील

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुनर्विवाहाला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सरसावले डी. एस. लहाने

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  पुनर्विवाहाला अनेक सामाजिक घटकांमध्ये आजही मान्यता नाही. त्यातही विधवांचा पुनर्विवाह म्हटला तर त्याकडे फारसे सकारात्मक पाहिल्या जात नाही. महिलेला एखादे मुल असले की तिचा संसार झाला असे म्हटले

KHOZ MASTER KHOZ MASTER

खेर्डी येथे जमणार स्वामी भक्तांची मांदियाळी

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असे भक्तांना आश्वस्त करणारे सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांच्या खेर्डी, डोंगर खंडाळा (तालुका बुलढाणा) येथील मठ परिसरात २५ मार्च ते १ एप्रिल

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजमाता नसत्या तर शिवबा घडलेच नसते:-नंदाताई कायंदे

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी  'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी', राजमाता नसत्या तर शिवबा घडलेच नसते. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम केले पाहीजे, असे प्रतिपादन नंदाताई

KHOZ MASTER KHOZ MASTER

आळसना ग्रामस्थांची बांधकाम कार्यालयावर धडक बंद पडलेल्या रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा.

शेगाव:-तालुका प्रतिनिधी जिल्ह्यातील शेगाव शहरातील एमएसईबी चौक ते आळसना गाव या रस्त्याच्या बांधकामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. मात्र, अद्यापपर्यंत काम न झालयाने रस्त्याची चाळणी झालेली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून

KHOZ MASTER KHOZ MASTER

धोत्रा नंदईसह चौदा गावांना चोखासागरमधून मिळणार पाणी:-आ. मनोज कायंदे यांचे शर्थीचे प्रयत्न

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील जीवनवाहिनी असलेल्या खडकपूर्णा नदीवरील संत चोखासागर धरणाच्या उपकालव्यांच्या लाभ क्षेतात्रील परिसरातील धोत्रा नंदईसह १४ गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात तत्काळ कार्यवाही

KHOZ MASTER KHOZ MASTER

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा नऊ आरोपींना अटक

मोताळा:-तालुका प्रतिनिधी पैशांचा पाऊस पाडण्यासह गुप्तधन शोधण्याकरिता जयपूर शिवारातील एका फार्म हाऊसवर पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीच्या हातून अघोरी पूजाअर्चा करणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना बोराखेडी पोलिसांनी रंगेहात पकडले. २० मार्चच्या रात्री ११

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘स्वाभिमानी’च्या प्रशांत डिक्करांनी प्रकल्पबाधितांकडून उकळली पाच लाखांची खंडणी

शेगाव:-तालुका प्रतिनिधी जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा जास्तीचा मोबदला मिळवून देतो म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून पाच लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना शेगाव पोलिसांनी अटक

KHOZ MASTER KHOZ MASTER

विठ्ठलवाडी उपसरपंचांची खुर्चीच गायब !

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी  विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीतील अनागोंदी व्यवस्थेमुळे गावकरी व लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी आहे. १८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता नियोजित मासिक सभा होणार होती. मात्र, वेळ झाली तरी ग्रामपंचायत कार्यालय बंदच

KHOZ MASTER KHOZ MASTER