सैलानी दर्यावर मध्यरात्री चढला संदल; भाविकांची गर्दी
पिंपळगाव सराई:-तालुका प्रतिनिधी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेला सैलानी बाबांचा उंटावरील संदल १९ मार्च रोजी रात्री मोठ्या भक्तिभावाने सैलानी बाबांच्या दर्यावर चढविण्यात आला. या प्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते.पिंपळगाव सराई येथील…
जलजीवन मिशनमध्ये दिरंगाई: दोषींवर निलंबनाची टांगती तलवार!
चिखली:-तालुका प्रतिनिधी मुंबई येथे झालेल्या जलजीवन मिशन आढावा बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील अपूर्ण कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अपयशी ठरणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा…
गावाच्या विकासासाठी प्रशासन थेट जनतेत !
मासरूळ:-विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत मासरूळ येथे २० मार्च रोजी विशेष गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी प्रत्यक्ष गावात…
रिठद येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा योजनेचा शुभारंभ
रिसोड:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील रिठद येथे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा क्रमांक १ येथे येऊन…
वाशीम चंग महोत्सवाची सांगता
वाशीम:-तालुका प्रतिनिधी राजस्थानी समाजाची संस्कृती व परंपपरेचे जतन करणाऱ्या वाशीम चंग महोत्सवाची सांगता परसुराम भवन ते बालाजी मंदिरापर्यंत मिरवणूक काढून करण्यात आली. वाशीम शहरात दरवर्षीप्रमाणे वाशीम चंग महोत्सवाचे आयोजन करण्यात…
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
रिसोड:-तालुका प्रतिनिधी भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मोफत स्पर्धा परीक्षा, पार्लर, फॅशन डिझाईन, बेकरी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन १८ मार्च रोजी करण्यात आले.भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे मोफत…
विज्युक्टा शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी धरणे
मानोरा:-तालुका प्रतिनिधी तालुका विज्युक्टा कार्यकारणीच्यावतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, प्रचलीत अनुदान सुत्रानुसार अनुदान देण्यात यावे, जुन्या पेन्शन…
वनोजा येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा ईस्त्राइलच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
मंगरुळपीर:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील आदर्श गाव वनोजा येथे नेटाफेम इरिगेशन इंडिया प्रा.ली आणि राऊत वनोजा फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १६ मार्च रोजी साळुंकबाई राऊत महाविद्यालयात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष…
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळण्यास विलंब का ? आ. सईताई डहाकेंचा अधिवेशनात प्रश्न : दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
कारंजा:-तालुका प्रतिनिधी वाशीम जिल्ह्यात ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याची भरपाई अद्यापही त्यांना मिळाली नसून प्रदीर्घ विलंब का ? याला जबाबदार संबंधीत अधिकारी व विमा कंपनीवर…
सैलानी बाबांच्या समाधीवर चढविला संदल देशभरातील लाखो भाविकांनी घेतले दर्शन पिंपळगाव सराईतून निघाली मिरवणूक
सैलानी:-विशेष प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांचा संदल १९ मार्च रोजी रात्री बारा वाजता बाबांच्या समाधीवर (दर्गा) मोठ्या भक्तिभावात चढविण्यात आला. यावेळी देशभरातून आलेल्या…
