साखरखेर्डा काळजीवाहू सरपंचपदी सय्यद रफीक
साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी येथील सरपंच सुमन जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा ११ मार्च रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता. १८ मार्च रोजी त्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वानुमते अनुमती दिली. सरपंच पदाची…
मुंबई, पुण्यात न जाण्याच्या अटीवर रविकांत तुपकरांची सुटका तुपकरांना घेऊन पोलीस बुलढाण्यात
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी मुंबई, पुण्यात न जाण्याच्या अटीवर रविकांत तुपकरांची रायगड पोलिसांनी सुटका केली. तुपकरांना घेऊन पोलीस बुलढाण्यात दाखल झाले.रविकांत तुपकर यांनी घोषित केलेले कर्जमुक्ती आंदोलन राज्यात चांगलेच गाजले. अरबी समुद्रात…
चिखलीत ५ हजार मुलांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श उपक्रम
चिखली:-तालुका प्रतिनिधी चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त 'आरोग्य संवाद सेवा पंधरवडा' या आरोग्यसेवेच्या वटवृक्षाची लागवड करण्यात आली आहे. या पंधरवड्यात तब्बल ५ हजार मुलांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प करण्यात…
सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको मुंबई-नागपूर महामार्गावर तीन तास आंदोलन : कैलास नागरेंच्या कुटुंबीयांना २५ लाखांचे अर्थसाह्य द्या
अंढेरा:-विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना सिंचनाकरिता खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी द्यावे, यासाठी विष प्राशन करून बलिदान देणारे आदर्श शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांचे अर्थसाह्य करावे, सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा आणि दोषी…
लोणारमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात
लोणार:-तालुका प्रतिनिधी तालुक्यातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावी म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून हिरकणी महिला मंचच्या वतीने संभाजीनगर येथील वाह होम मिनिस्टर फेम नितीन दीक्षित यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम १८ मार्च…
विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत बुरुंगले इंग्लिश स्कूलचे यश
शेगाव:-तालुका प्रतिनिधी येथील स्व. उमाकांत मस्कुजी बुरुंगले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वरवट रोड शेगावच्या इयता १२ वी तसेच इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागील सात वर्षापासून १०० टक्के निकालाची…
चिखलीचा ‘जिवंत सातबारा पॅटर्न’ राज्यभर राबविणार आ. श्वेताताई महाले यांच्या मागणीला यश; महसूल विभागाचा शासन निर्णय जाहीर; १०० दिवसांच्या कृती आराखड्यात समावेश
चिखली:-तालुका प्रतिनिधी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी तालुक्यात राबविलेल्या 'जिवंत सातबारा' मोहीम अखेर राज्यभरात राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळेंच्या निर्देशानुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश…
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे
चिखली:-तालुका प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने १८ मार्च २०२५ रोजी बुलढाणा येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत धरणे आंदोलन केले. दुपारी ३…
मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
देऊळगावस मही:-तालुका प्रतिनिधी स्थानिक अहिल्याबाई होळकर मंगल कार्यालय येथील सभागृहामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या ३३२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल गुरव मल्हारराव…
जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत सातबारा चावडी वाचन
दाभा:-विशेष प्रतिनिधी शंभर दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत दाभा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मालकी हक्काच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी लोणार तालुक्यात दाभा येथे 'जिवंत सातबारा'…
