धन्यवाद, तुम्ही माझ्याबद्दल विचार केला’, रतन टाटा यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट
मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष म्हणजेच रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांनी काल म्हणजेच बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. याच्या दोन…
मुंबईत भल्या पहाटे अग्नितांडव, एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू, दोन चिमुकल्यांचा समावेश
मुंबई : मुंबईमधून अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीतील एकाच घरातील ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अशी माहिती पालिकेने दिली आहे.…
मुकेश अंबानी गेम पलटवणार, Mutual Fund क्षेत्रात त्सुनामी येण्याची शक्यता; SEBI कडून आली मोठी बातमी
मुंबई : भांडवली बाजार नियम सिक्युरिटीज ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीने म्युच्युअल फंडशी निगडित मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ फायनान्शिअल आणि ब्लॅकरॉक यांना म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश करण्यास…
डाव्यांची स्वतंत्र लढाई? मविआ विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चाच करत नसल्याने नाराजी, मोठ्या निर्णयाची शक्यता
मुंबई : विधानसभा निवडणुकीत डावे पक्ष व संघटनांना काँग्रेसचे महाराष्ट्रातील स्थानिक नेतृत्व विचारत नसल्याच्या या संघटनांच्या तक्रारी आहेत. येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील सर्व डावे व पुरोगामी पक्ष या नव्या तिढ्याबाबत बैठक…
फडणवीस रात्री १२ वाजता स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’वर! ठाकरेंशी दोन तास चर्चा? दाव्यामुळे खळबळ
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी भेट दिल्याचा दावा केला जात आहे. वंचित…
‘हे कोर्टरुम आहे, कॉफी शॉप नाही’; सुप्रीम कोर्टात वापरलेल्या ‘या’ शब्दावर सरन्यायाधीश संतापले
मुंबई : सोमवारी नवी दिल्लीत भारताचे सरन्यायाधीश (CJI) डी वाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान एका वकिलाला फटकारले. याचिका माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या विरोधात चौकशीची मागणीची होती. कोर्टात याच सुनावणीदरम्यान…
आचरेकर गुरुजींचे दत्तकपुत्र, माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन, शिवाजी पार्कातील कर्मभूमीतच अखेरचा श्वास
मुंबई : मुंबईत राहणारे माजी रणजीपटू नरेश चुरी यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले असताना उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत…
लोकसभा निवडणुकीत १४ जागांवर ‘व्होट जिहाद’चा प्रकार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खळबळजनक विधान
मुंबई : सोमवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही विशिष्ट समुदायाचे नाव न घेता ‘व्होट जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या विषयांवर भाष्य केले. कोल्हापुरातील कणेरी मठातील संतसमावेश कार्यक्रमात बोलताना…
शिंदे, फडणवीसांचा मार्ग सोपा, दादांचं काय? ३० बड्या नेत्यांच्या मतदारसंघांचा सर्व्हे आला!
मुंबई: विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणूक आयोगानं राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं महायुती सरकारनं निर्णयांचा धडाका लावला आहे. राज्यात प्रथमच सहा प्रमुख पक्ष…
लाडक्या बहिणींना खुशखबर, तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु, पहिल्याच दिवशी ५२१००००००० रुपये ट्रान्सफर
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील हप्त्याचे वाटप रविवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी एक्सवरून दिली. पहिल्याच दिवशी या योजनेतील…
