मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

मिशन विधानसभा! ३ विभाग, १७८ जागा; वर्षावर साडे चार तास चर्चा; महायुतीच्या बैठकीतील १० मुद्दे

मुंबई: लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचं जागावाटप बरंच रखडलं. त्याचा फटका महायुतीला बसला. उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाल्यानं प्रचारास पुरेसा वेळ न मिळाल्यानं अनेक जागांवर महायुतीचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीत तीच

KHOZ MASTER KHOZ MASTER

KRN Heat Exchanger IPO साठी गुंतवणूकदारांनी उघडली तिजोरी, ग्रे मार्केटमध्येही बोलबाला; पहिलीच दिवशी कुबेर पावणार

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील आयपीओ मार्केटचे वातावरण सध्या जोरदार तापले आहे. KRN हीट एक्सचेंजरच्या आयपीओने इतिहास रचला असून तीन दिवसांत आयपीओ एकूण २११ वेळा सबस्क्राइब झाला. KRN हीट एक्सचेंजर्स आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

जरांगे फॅक्टरमुळे लोकसभेत दणका; मराठा आरक्षणावर शहांना रामबाण उपाय सापडला? कानमंत्र दिला!

मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात भोपळा मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेनं छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकल्यानं महायुतीचा मराठवाड्यातील व्हाईटवॉश टळला. गेल्या निवडणुकीत भाजपनं मराठवाड्यात ४ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपला एकही जागा मिळाली

KHOZ MASTER KHOZ MASTER

जैविक जाळीने स्तन पुनर्रचना, महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया नवी मुंबईत, कॅन्सरग्रस्तांना दिलासा

मुंबई : नवी मुंबईमधील टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी पहिल्यांदा जैविक जाळीचा वापर करून स्तन पुनर्रचना शस्त्रक्रिया केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महाराष्ट्रातील पहिलीच शस्त्रक्रिया असून पूर्वीच्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत ही रुग्णांसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

ना अंबानी… ना अदानी… श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल, Rich List मध्ये उद्योगपतीची कुरघोडी

मुंबई : जगभरात श्रीमंतांची संख्या वाढत असताना धनाढ्य लोकांच्या संपत्तीत आणखी भर पडत आहे. काही वर्षांपूर्वी शंभर अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील होणं एखाद्या स्वप्नासारखं वाटायचं तर आता या क्लबमध्ये असंख्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

अक्षय शिंदे कोणी संत नाही, असे एन्काऊंटर झाले पाहिजेत, शर्मिला ठाकरेंची रोखठोक भूमिका

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एकदम रोखठोक भूमिका मांडली. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलीस अधिकारी निलेश मोरे यांची त्यांनी आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजकोटवर छत्रपती शिवरायांचा तब्बल साठ फुटी पुतळा उभारणार, २० कोटी खर्च, कंत्राटदारासमोर मोठी अट

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा उभारण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळ्याच्या फेरउभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून, सुमारे २० कोटी रुपये

KHOZ MASTER KHOZ MASTER

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण उच्च न्यायालयात, आज सुनावणीची शक्यता; याचिकेत नेमकं काय?

मुंबई : ‘माझ्या मुलाचा चकमकीत मृत्यू झाला आणि पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या, हा सर्व बेबनाव आहे. या कृत्यामागे राजकीय हेतू आहे’, असा आरोप करत मृत आरोपी अक्षय शिंदे याचे वडील

KHOZ MASTER KHOZ MASTER

अंबानींचे नशीब पालटणार! श्रीमंती पुन्हा ओसंडून वाहणार… दोन घडामोडींमुळे ‘अच्छे दिन’चे संकेत

मुंबई : अलीकडच्या काही वर्षात दिवाळखोर प्रक्रियेअंतर्गत अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहातील काही प्रमुख कंपन्यांचा लिलाव होताना आणि कर्जाच्या गर्तेत आणखी खोलवर जाताना दिसून आले. एवढंच नाही तर कर्जबाजारी अनिल अंबानी यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सीएमपदासाठी सर्वच इच्छुक, मविआत राजकीय पेच, तर भाजपचं ठरलं; कोण असेल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

मुंबई: विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले, तरी त्या नोव्हेंबरमध्येच होतील, हे गृहीत धरून महाविकास आघाडी व महायुती दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही आघाड्यांमधील

KHOZ MASTER KHOZ MASTER