प्रवाशांसाठी कामाची बातमी; STमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध, आता फोनवर होणार तक्रारींचे निवारण
मुंबई : 'आगार हद्दी'च्या वादामुळे प्रवाशांच्या तक्रार निवारण्याला लागणारा विलंब टाळण्यासाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने अनोख्या पद्धतीने उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या चालकांच्या आसनामागील बाजूस संबंधित स्थानक प्रमुख,…
धावत्या बसमध्ये चढला अन् बेस्ट कंडक्टरवर चाकूने सपासप वार, मुंबईत थरारक घटना
मुंबई: धारावीमध्ये ‘बेस्ट’च्या धावत्या बसमध्ये शिरून चोराने वाहकाकडून पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर वाहकाने चोराचा प्रतिकार करताच चोराने त्याच्यावर चाकूने वार करत त्याला…
अर्थसहाय्यासह अल्पवयीन पीडितांचे समुपदेशन करणे सरकारचे कर्तव्य, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
मुंबई : लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन पीडितांना आर्थिक आणि वैद्यकीय सहाय्य देण्यासह त्यांना या मानसिक धक्क्यातून बाहरे काढण्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे हे राज्य सरकारचे…
राज्यात बहिणीच नव्हे, भाऊही लाडके; अजित पवारांचं ट्विट चर्चेत, तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
मुंबई : राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून ‘लाडकी बहीण योजने’ची चर्चा सुरू आहे. त्यातच राज्यातील बहिणीच नव्हे, तर भाऊही लाडके असल्याचे नमूद करीत तरुणांसाठीच्या विविध योजना अधोरेखित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करीत…
विद्यमान आमदाराचा निगेटिव्ह सर्व्हे आल्यास ‘वेगळा’ निर्णय, अजित पवारांनी महायुतीचा फॉर्म्युला सांगितला
मुंबई : महायुतीत एखाद्या आमदाराचा सर्व्हे निगेटिव्ह आला, तर त्या जागेवर दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देण्यात येईल, पण त्याच पक्षाला संधी मिळणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी…
अजित पवारांचे मुंबईत गणेशदर्शन, मुख्यमंत्र्यांच्या वर्षापासून राखले अंतर; जनतेला त्रास होऊ नये म्हणून गणेश दर्शन टाळल्याची प्रतिक्रिया
मुंबई संपूर्ण गणेशोत्सव नामानिराळे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवारी मुंबईतील लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आदी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. त्यानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही…
लालबागच्या राजाच्या चरणी एक पत्र अन् ठाकरे गटात खळबळ, कोणाला मिळणार शिवडीची उमेदवारी?
मुंबई: दरवर्षीप्रमाणे यंदाही दहादिवस भाविकांसोबत घालवल्यानंतर लाडका बाप्पा आज निरोप घेत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूकही सुरु झालेली आहे. राजा आपल्या मंडपातून बाहेर पडला आहे. यापूर्वी…
पुण्यातून अजित पवारांचं गणेशभक्तांना आवाहन; म्हणाले, “जर ३६ तास मिरवणूक चालली तर…”
गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात…
“पुढच्या वर्षी लवकर या…”, गुलालाची उधळण करत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात
लालबागमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सकाळपासूनच गर्दी मुंबई – महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता लालबागमध्ये मोठ्या उत्साहात होत आहे. लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि…
मुंबईतील काँग्रेस नेता सागर बंगल्यावर, ‘त्या’ सात आमदारांमध्येही नव्हतं नाव, राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे. कधी विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षांत प्रवेश करताना दिसतात, तर कुठे महायुतीत तिकीट मिळण्याची शक्यता धूसर…
