मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

अजितदादांना किती मिळणार पेन्शन, गोविंदाच्या बायकोची बिग बॉसवाल्यांना टशन,

हिंमत असेल तर महापालिका निवडणुका घेऊन दाखवा, संजय राऊत यांचं चॅलेंज, मुंबई-पुण्यासह १४ पालिकांमध्ये लोकप्रतिनिधीच नाहीत, भाजपच्या सांगण्यावरुन निवडणुकांच्या तारखा ठरतात, राऊतांचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी घरी बसले असते, तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

एकनाथ खडसे भाजपच्या बड्या नेत्याची अश्लील क्लिप माझ्याकडे होती, आजही ती खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई त्यांनी माझ्यामागे ईडी लावली, तर मी त्यांच्यामागे साडी लावेन, असं एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ऑक्टोबर २०२० मध्ये म्हटलं होते. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीचे आमदार झाले. पण लोकसभेच्या आधी

KHOZ MASTER KHOZ MASTER

नायर रुग्णालयात महिला डॉक्टरचा प्राध्यापकाकडून विनयभंग, अशी शिक्षा मिळाली की…

पालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये एका वैद्यकीय महिला डॉक्टरचा सहयोगी प्राध्यापकाने विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी महिलांवरील लैंगिक अत्याचारविरोधी मुख्य अंतर्गत तक्रार समितीकडे विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनंतर केलेल्या तपासणीमध्ये तथ्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभेसाठी निवडणूक आयोग लागले कामाला; १३ सप्टेंबरला घेणार तयारीचा आढावा

 महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकी घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील आठही विभागांच्या तयारीची माहिती घेणाऱ्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकींचे आयोजन केले असून, मतदानकेंद्रांपासून, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदारयाद्या याविषयीची प्रत्येक विभागाची तयारी तपासून

KHOZ MASTER KHOZ MASTER

सासऱ्यांंच्या आत्महत्येबद्दल कळताच पुढचं मागचं सगळं विसरून घटनास्थळी सगळ्यात आधी पोहोचला अरबाज खान

मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी मलायका आणि अमृताच्या वडिलांनी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. राहत्या इमारतीवरून उडी मारत त्यांनी आयुष्य संपवलं. मलायकाच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

४० वर्षांपूर्वी घटस्फोट, लेकीचं आयुष्य दोनदा उद्ध्वस्त, मलायकाच्या वडिलांच्या मनात काय सलत होतं

मुंबई  प्रख्यात अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने बॉलिवूड शोकाकुल झालं आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील राहत्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

किरीट सोमय्या दुप्पट काम करतोय ना, मग संपर्क प्रमुख पद नाकारणाऱ्या सोमय्यांचा भाजपला थेट सवाल

मुंबई आगामी विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी माजी खासदार किरीट सोमय्यांना दिली. पण त्यांनी ती जबाबदारी नाकारली आहे. निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंना पत्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

संतापजनक! गिरगावात वडिलांचा पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार; एक मुलगी अनाथालयात, तर दुसरीने आईसोबत सोडलं घर

मुंबई  बदलापूरमध्ये ४ वर्षीय चिमुकलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर ठाणे जिल्हा, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर त्याच दिवशी, तसंच त्यानंतर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार झाल्याच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

ठाकरेंना स्वतःची मतं नाहीत, आमच्याकडे हिंदुत्वाची व्होट बँक, शिंदेंची शाहांकडे मोठी मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीतील जागावाटपावरुन सुरु असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन वर्षांपूर्वी भाजपने गप्प बसवलं, विधानसभेला पुनरावृत्ती? मुंबईतील बडा नेता शिंदेंच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि काही दिवसांतच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा

KHOZ MASTER KHOZ MASTER