अजित पवारांचं ‘पिंक पॉलिटिक्स’; गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देणार?
मुंबई - लोकसभा निवडणुकीत एकमेव खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांसाठी अजितदादा गटानं तयारी आणि रणनीती बनवण्यास सुरूवात केली आहे. त्याच रणनीतीचा…
मुंबईत पहाटेपासून पावसाच्या दमदार सरी, येत्या २४ तासांत धो-धो बरसणार; रेल्वेचा वेग मंदावला
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. मुंबईसह उपनगर, कल्याण-डोबिंवली तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग…
…तर आम्ही १०० आमदारांना भारी पडू शकतो; ‘सपा’नं फुंकलं महाराष्ट्रासाठी रणशिंग
मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आम्हाला सन्मानजनक जागा देतील अशी अपेक्षा आहे असं सांगत समाजवादी पक्षाने विधानसभेचे रणशिंग फुंकलं आहे. सपाच्या नवनियुक्त खासदारांचा सन्मान मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात…
कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना
मुंबई : कोस्टल रोडवरील लॅण्डस्केपचा वापर हा स्थानिकांसह मुंबईकर करणार आहेत. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवासी यांच्याकडूनही या जागांचा वापर सर्वोत्तम कसा करता येईल, यासाठी सूचना मागवा. या जागांचे नियोजन कशा…
रमाबाई आंबेडकर नगर बाधितांची पात्रता निश्चिती; ७,६२९ रहिवाशांच्या घरांचा मार्ग मोकळा
मुंबई :घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पातील १४ हजार २५७ रहिवाशांपैकी ७ हजार ६२९ रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्यात आली आहे. उर्वरित रहिवाशांना पात्रता निश्चिती करण्यासाठी पुढील दोन महिन्यात कागदपत्रे सादर…
हजार कोटी देतो, पण पहिल्या हप्त्यात ५०० कोटीच घ्या, बाकीचे नंतर बघू ना..!
मुंबई : निधीअभावी मेट्रो खर्चातील वाटा उचलणे तूर्तास शक्य नाही, अशी भूमिका घेणारी मुंबई महापालिका आता अखेर तयार झाली असून, एमएमआरडीएला एक हजार कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी ५००…
खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस
मुंबई : कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. हा रस्ता अद्याप झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पालिकेला हस्तांतरित करण्यात आलेला नाही; तसेच याबाबत सतत पत्रव्यवहार सुरू…
नराधाम तीन पुजाऱ्यांना फाशी द्या
मुंबईतील मंदिरात तीस वर्षे महिलेवर तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली ठाणेदार यांना दि. 17 जुलै 2024 रोजी निवेदन देण्यात आले…
मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागेतून उत्पन्न; एमएमएमओसीएल जागा भाड्याने देणार
मुंबई : मेट्रो मार्गिकांतून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने महामुंबईमेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी…
मनपा ॲक्शन मोडवर, ‘एकच मिशन, खड्डे बुजवा’ ; प्रत्येक वॉर्डात दुय्यम इंजिनीअरची नियुक्ती
मुंबई : दोन-तीन मोठ्या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा 'लोकमत'ने समाचार घेतल्यानंतर महापालिकाही ॲक्शन मोडवर आली आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेऊन पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याच्या कामाला गती दिली आहे. खड्डे…
