शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश !
काल मौजे आरेगाव ता.मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब मार्गदर्शनाखाली व माझ्या पुढाकाराने आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत…
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं – गजानन बोरकर
मेहकर संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी आज तागायत शासन करू शकले नाही यामुळे धनगर समाजाची आरक्षणाकरिता एसटी प्रवर्गातून मागणी जोर काढत आहे. मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला संविधानात्मक लढा शासन…
आज मेहकर शहरात “कृषी वैभव लॉन” येथे बुलढाणा जिल्हा पोलीस दल उपविभाग मेहकर यांच्या वतीने गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद निमित्त शांतता समितीची सभा संपन्न झाली.
या प्रसंगी सर्वांनी आपल्या भाषनातून आपले सर्व सामाजिक कार्यक्रम गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद हे शांततेत पार पडावेत अशी नम्रतेची घोषणा केली. यावेळी माझ्या समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक मा. विश्व पानसरे…
हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत, नेरुळ स्थानकात तांत्रिक बिघाड, अनेकांना लेट मार्क लागणार
पहाटेच्या वेळी हार्बर लाईनवरील लोकलसेवा अचानक ठप्प झाल्याने प्रवाशांना ऐक कामाला जाण्याच्या वेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून पनवेल स्थानकातून एकही लोकल सुटलेली नव्हती, सगळ्या गाड्या…
September 10, 2024
आज मेहकर येथील भारतीय ज्ञानपीठ येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन माझ्या शुभहस्ते संपन्न - मेहकर मतदार संघातील बऱ्याच शाळेतून स्पर्धक सहभागी होऊन त्यांचे स्वागत केले व त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.…
September 8, 2024
आज मेहकर येथे डव्हळे हॉस्पिटल एक्सीडेंट व योगीराज मेडिकल यांचा उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित राहुन डव्हळे परिवाराला अभिनंदन करुन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आता आश्वासन नको, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : सिद्धार्थ खरात
मेहकर (तालुका प्रतिनिधी)- मेहकर-लोणार मतदारसंघासह जिल्हात अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात खरीप पिकांची नासाडी होत आहे. काही भागात पिकांचा चिखल झाला आहे. सातत्याने शेतकरीराजा नैसर्गिक संकटांत हतबल होऊन कर्जबाजारी होत आहे.…
तारखा देवुनही आजपर्यंत शेतकर्यांना विमे जमा न झाल्याने विमा कंपनी सहीत कृषीमंत्र्यांवर फसवनुकीचा गुन्हा दाखल करावा -संभाजी ब्रिगेड
कर्जमाफीचीही केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागनी शेतकर्यांना पिकविमे व कर्जमाफी मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.४जुलै२०२४ रोजी मेहकर येथे रास्ता रोको आंदोलन करन्यात आले होते.त्यावेळी पिकविमे जमा करन्यासाठी कंपनीच्या अधिकार्यांच्या…
येथे प्रशासन नव्हे तर विध्यार्थीच निवडतात आदर्श शिक्षक ; शेख साबेर व शेख गयास ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी*
*आम्हीच निवडतो आमचे आदर्श शिक्षक,गुप्त मतदानाने होते शिक्षकांची निवड,टेंभुर्णी तील सेठ एकनाथ भगवानदास काबरा विद्यालयातील उपक्रम* जाफराबाद.दि.६.(विजय खरात) एरवी शिक्षक दिनाला अनेक ठिकाणी शिक्षकांना प्रशासनाकडून आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.…
कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा
आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष…
