नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मेहकर शहरात ९८० कोटींची विकासकामे केली :- आमदार संजय रायमुलकर
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) शहराच्या विविध भागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्या त्या भागांमध्ये बहुविध प्रकारची ९८० कोटी रुपयांची विकास कामे गतकाळात करण्यात आली असून विकासाचा हा झंजावात पुढेही सुरुच ठेवण्यात येईल,…
मेहकर च्या राजकारणात नवा ट्विस्ट, विधानसभेच्या रिंगणात संघाची उडी, संघ स्वयंसेवक उतरणार मैदानात
विधानसभा निवडणुकीच्या रनधुमाळीची चर्चा सध्या सर्वत्र आहे असे दिसून येते.यातच मेहकर मतदार संघ मागे कसा राहील. लोकसभा निवडणुकी नंतर एकूणच महाविकास आघाडीचा पवित्रा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण कब्जा केला आहे…
बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली
देऊळगाव मही नजीक राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलन छेडणार:-राजेंद्र शिंगणे मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) चिखली जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ए वरील देऊळगाव मही नजीक लोकांना राष्ट्रीय महामार्गाने पादचारी…
किशोर गारोळे व ऋषांक चव्हाण दांपत्याची कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाला भेट
मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी) मेहकर शहरामध्ये २०१६ पासुन नवरात्रीच्या दरम्यान महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्वात लोकप्रिय गरबा व दांडिया महोत्सवाला उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख युवा उद्योजक किशोर गारोळे यांनी धर्मपत्नी…
मेहकर येथे सौ राजश्री जाधव यांच्या हस्ते कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाचे उदघाटन संपन्न
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) मेहकर शहरामध्ये सन २०१६ पासुन नवरात्रीच्या दरम्यान महिलांना आपला आनंद साजरा करता यावा याकरिता सर्वप्रथम गरबा व दांडिया महोत्सव सुरू करण्याची परंपरा चव्हाण चेस ॲकॅडमीने सुरु केली होती.या…
आनंदाचा शिधा वाटप करा.अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुकाध्यक्ष विजय माने यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) गौरी गणपती,दुर्गा उत्सव आणि दिपावली चा सन गोरगरिबांना आनंदात साजरा करता यावा म्हणून शासनाने अंत्योदय,अन्न योजना,प्राध्यान्य कुटुंब,शिधापत्रिका धारकांना रवा,चना डाळ,साखर (प्रत्येकी एक किलो) खाद्यतेल (एक लीटर) शंभर रुपये…
शालेय जिल्हास्तर बुध्दीबळ स्पर्धेत कु.परी चव्हाण हीने पटकावला द्वितीय क्रमांक
शालेय बुध्दीबळ स्पर्धेसाठी अमरावती विभाग स्तरावर परी चव्हाणची निवड मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर…
सत्यजीत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली क्रीडा स्पर्धेमध्ये गगन भरारी
मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) मातोश्री एज्युकेशन सोसायटी मेहकर,द्वारा संचलित सत्यजीत इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल खंडाळा मेहकरच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने…
मेहकर मधील गणेश विसर्जनाचा अलौकिक असा देखावा पाहिला.
काल या सोहळ्यात मेहकर मधील अनेक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता, यादरम्यान मंडळांनी विविध सामुहीक आणि वैयक्तिक कलांचे प्रदर्शन केले. यामध्ये हलगी पथकाने वाजवलेल्या ठेक्यांवर सर्वांचेच पाय थिरकले. त्यांच्या या…
ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने आज मेहकर मधील मुस्लिम बांधवांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.
सर्वांना माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून मिठाई आणि पाणी वाटप केले. त्यांच्या या उत्सवात सहभागी होऊन, त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेला बंधुभाव दिसला. प्रत्येक घरातील लहान थोरांनी आपुलकीने आणि प्रेमाने माझा स्वागत…
