मेहकर

Latest मेहकर News

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड*(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आणि खासदार निलेशजी लंके यांचे विश्वासू सहकारी जुनेद शेख यांची निवड खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली. नेवासा तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार असल्यामुळे पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश थोरात आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी जुनेद शेख यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली होती. आज माका येथे राष्ट्रवादी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात जुनेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निवडीचे नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराने अभिनंदन केले. चौकट: आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब, सतीश थोरात अभिजित ससाणे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ ठरवून अल्पसंख्याक सामाज्याची मोठी ताकद पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी मेहनत करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष जुनेद शेख यांनी केले.

(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आणि खासदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

देशी कट्टा दाखवून पिता-पुत्राला लुबाडले, २५ किलो चांदी लुटली !

अमरावती : कार व दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आठ आरोपींनी सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्यांच्याजवळील २५ किलो चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी आरोपींचा प्रतिकार केला असता झटापटीदरम्यान सुवर्णकाराने

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 5, 2024

शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश ! आज मेहकर शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे मौजे धायफळ या.लोणार येथील यांनी सर्व सहकाऱ्यांच्या साथीने शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 4, 2024

अतिवृष्टी भागांची पाहणी..! आपल्या मेहकर तालुक्यातील मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे देऊळगाव साकर्शा भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जमिनीतील पिके अजूनही पाण्याखाली आहेत. तसेच नदीसह

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 4, 2024

आज मेहकर शहर येथे बैलपोळा सनानिमित्त मेहकर तालुका शिवसेना-युवासेना वतीने भव्य दिव्य ट्रॅक्टर रॅली माझ्या व मेहकर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री.संजयजी रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. यावेळी सभापती

KHOZ MASTER KHOZ MASTER

सह सचिव सिद्धार्थ खरात यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेत जाहिर प्रवेश

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या हस्ते हाती घेतला भगवा बांधले शिवबंधन: शेकडो शिवसैनिक मातोश्रीवर होते हजर मेहकर/प्रतिनिधी शिव शाहू फुले आंबेडकर चळवळ व संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या विचार पेरणारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

September 4, 2024

आज एकता नगर मेहकर येथे बळीराजा दुध डेअरी अँन्ड मिल्क प्रोडक्ट्सचा शुभारंभाच्या प्रसंगी उपस्थित राहुन शेवाळे परीवाराला शुभेच्छा दिल्या व शेवाळे परिवाराच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. #शिवसेना #मेहकर #लोणार

KHOZ MASTER KHOZ MASTER

गावातील उपस्थित बांधवांना ग्रामस्थांना बैलपोळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या 

आज नांद्रा धांडे ता मेहकर या माझ्या जन्मगावी बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांच्या समवेत पारंपारिक पद्धतीने पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य भरवला. "चाहूर चाहूर चांगभलं, पाऊस आला घरला चला" अशा

KHOZ MASTER KHOZ MASTER

*महिलांचे आरोग्य ही चिंतेची व चिंतनाची बाब बनली आहे,तेव्हा महिलांनी जागृत व्हावं-प्राचार्य डॉ.देशमुख*

सिद्धार्थ महाविद्यालयांमध्ये महिलांच्या आरोग्य विषयी जागरुकता कार्यशाळेचे आयोजन* जाफराबाद.दि.४ (विजय खरात) दि.०३ सप्टेंबर,२०२४ रोजी सिद्धार्थ महाविद्यालय,जाफ्राबाद येथे महिलांचे आरोग्याविषयी जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.र.तू.देशमुख

KHOZ MASTER KHOZ MASTER

अल्पवयीन मुलीच्या आधार कार्ड मध्ये फेरबदल करून होतो लाखो रुपयांचा अपहार…*

*अल्पवयीन मुलीच्या आधार कार्ड मध्ये फेरबदल करून होतो लाखो रुपयांचा अपहार... जाफराबाद.दि.३१.(विजय खरात) प्राची राजेश राठोड जन्म दिनांक २८/१२/२०१४ वय वर्षे आदांजे ९ वर्ष असताना ११/०७/२००१ प्रमाणे २३ करून सदरिल

KHOZ MASTER KHOZ MASTER