दुसऱ्याच दिवशी मंजूर झाले बारी समाजाचे स्वतंत्र महामंडळ…!
माझ्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केली होती मुख्यमंत्र्याकडे मागणी माझ्या नेतृत्वात बारी समाजाच्यावतीने राज्यभरातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन समाजाला स्वतंत्र विकास महामंडळ द्यावे अशी मागणी केली होती....! मागणीच्या दुसऱ्या…
आज विज्ञान भवन, नई दिल्ली में आयोजित “आयुष्मान भारत-गुणवत्त स्वास्थ्य” कार्यक्रम
आज विज्ञान भवन, नई दिल्ली में आयोजित “आयुष्मान भारत-गुणवत्त स्वास्थ्य” कार्यक्रम में श्रीमती Anupriya Patel अनुप्रिया पटेल जी के साथ सम्मिलित होकर उपस्थित प्रतिभागियों को संबोधित किया। इस दौरान माननीय…
वाळू माफियांना मदत करणाऱ्या तहसिलदार व पोलिस निरीक्षकांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई ची मागणी
आमदार बबनराव लोणीकर यांनी अधिवेशनात महसुलमंत्र्यांचे वेधले लक्ष माफियांनी साठविले हजारो ब्रास वाळुचे साठे ! जिल्ह्यातील गोदावरी, दुधना व पुर्णा ह्या नदीपात्राच्या काठावर प्रशासनातीलच काही अधिकाऱ्यांच्या मेहरबानीने वाळु माफियांनी या…
पुणे कार अपघात प्रकरण विधानसभेत गाजलं; पोलीस आयुक्तांना कुठल्या मंत्र्यांनं फोन केला?
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुणे कार अपघात प्रकरण विरोधकांकडून उचलून घेण्यात आले. या प्रकरणात कुठल्या मंत्र्यांने पोलिसांना फोन केला, आरोपीला वाचवण्यासाठी कुणी दबाव टाकला अशा प्रकारचे प्रश्न…
हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली ते वाशिम राष्ट्रीय महामार्गावर कनेरगावनजीक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे…
जलयुक्त शिवारमध्ये निधीची वानवा; आता पावसामुळे ठप्प
अमरावती : जलयुक्त शिवार टप्पा-२ मध्ये आतापर्यंत जलसंधारण विभागाने सुमारे १५ कोटींची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, उर्वरित कामे निधी व मान्सूनमुळे अडकली. विशेष म्हणजे, या कामासाठी निधीची वानवा आहे.…
नवीन बस स्टॉपची झाली दुर्दशा; चोरीस गेले स्टील बेंच
डोंबिवली: पेंढरकर कॉलेज समोरील डोंबिवली रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नवीन बनविलेला केडीएमटी सेवेच्या बस स्टॉपची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्यात बसण्यासाठी बसविलेले स्टील बेंच तुटून गेल्याने ते आता चोरीस…
मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी
मुंबई : घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी येथे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यापाठोपाठ आणखी कुठे अशा जाळ्या बसवता येतील, याची चाचपणीही पालिकेने…
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मयत मुद्रांक विक्रेत्यांच्या मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण मागणीला यश
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या पुढाकारामुळे कोरोना महामारी मध्ये कोरोना या रोगाला मृत्यू पावलेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना तसेच राज्यातील इतर मयत मुद्रांक विक्रेते ज्यांचे मृत्यू दिनांक- 24/09/2010 रोजी…
अंधेरी-चर्चगेट, गोरेगाव-पनवेल रोजची कसरत; रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची गरज
मुंबई: गोरेगावहून हार्बरमार्गे पनवेलकडे आणि अंधेरीवरून चर्चगेटकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. गाडीत चढतानाही मोठी कसरत करावी लागते. यामुळे गोरेगाव-पनवेल आणि अंधेरी-चर्चगेट या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी…
