maharashtra

Latest maharashtra News

२०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने यूपीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. सपा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. सपाच्या कामगिरीनंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा उत्साह आणखी जास्त वाढला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगरात ‘हिट अँड रन’; कार चोरून नेताना राडा, रस्त्यातील ४ दुचाकींचा चुराडा

छत्रपती संभाजीनगर : चोरी केल्यानंतर भरधाव वेगात चारचाकी घेऊन जाताना मद्यधुंद अवस्थेतील दोनजणांनी शिवाजीनगर भागात दुकानाबाहेर लावलेल्या चार दुचाकी गाड्यांचा अक्षरश: चुराडा केला. त्यानंतर एका दुकानासमोरील टेबलसह एकाच्या घराच्या ओट्याला धडक

KHOZ MASTER KHOZ MASTER

लातूर जिल्ह्यात ६७ प्रकल्पांतून गाळ उपसा; ३१० कोटी लिटर जलसंचय वाढणार

लातूर : पावसाच्या वाहत्या पाण्याचा शेती, पिण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून सिंचन प्रकल्प आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंचन प्रकल्पातील गाळ उपसा करण्यात आला नसल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

नड्डा, खट्टर, शिवराज मंत्री झाले; आता भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? ‘या’ मराठी नावाची चर्चा

 नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींची तिसरी टर्म रविवारपासून सुरु झाली आणि सोमवारपासूनच मोदी सरकार अँक्शन मोडमध्ये आले आहे. आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहिली सही बळीराजासाठी!; पंतप्रधान मोदींनी पदभार स्वीकारला, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार ‘निधी’

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (दि.९) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता देशात मोदी सरकार ३.० सुरू झाले आहे. शपथ घेतल्यानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

दक्षिणेतल्या सुषमा स्वराज…! कोण आहेत दग्गुबाती पुरंदेश्वरी? 18व्या लोकसभाध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे!

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन झाले. पंतप्रधानांसह तब्बल 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्र्यांच्या यादीतून आंध्र प्रदेशच्या एक बड्या नेत्याचे नाव गायब होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

Satara Politics: शंभूराज देसाई अस्वस्थ; म्हणे ‘उद्या मुंबईत माझी परीक्षा’!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाटण विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली कमी मते पाटणचे शिवसेनेचे आमदार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले दिसत आहे.म्हणून तर शनिवारी कार्यकर्यांच्या मेळाव्यात बोलताना

KHOZ MASTER KHOZ MASTER

.म्हणून सुरु झाली साप्ताहिक सुट्टी’, मराठमोळ्या जननायकाचा तब्बल ६ वर्षांचा संघर्ष

भारतीयांना रविवारची पहिली साप्ताहिक सुट्टी मिळाली ती १० जून १८९० रोजी. नारायण मेघाजी लोखंडे (Narayan Meghaji Lokhande) या मराठमोळ्या जननायकाने तब्बल सहा वर्षे केलेल्या संघर्षामुळे भारतीयांना हा हक्काचा सुट्टीचा दिवस

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवल्याने होतात या गंभीर समस्या, वेळीच बदला ही सवय!

बरेच पुरूष पैसे, एटीएम, केड्रिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी पॅंटच्या खिशात पाकीट ठेवतात. सामान्यपणे पॅंटच्या मागच्या खिशात पाकीट ठेवलं जातं. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. पॅंटी मागच्या खिशात पाकीट

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व सभेचे आयोजन

डोंबिवली: महाराणा प्रताप यांच्या ४८४ व्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा गांधी चौकातून प्रारंभ होवून छत्रपती शिवाजीमहाराज चौकात छत्रपती शिवाजीमहाराज यांना अभिवादन करून पारनाका येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER