Suresh Gopi : काल शपथ घेतली, आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा; केरळच्या एकमेव भाजपा खासदारने सांगितलं कारण
केरळमधील भाजपाचे पहिले खासदार सुरेश गोपी, ज्यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र ते आता त्यांचं मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सुरेश गोपी…
‘माझं कधीही पॅकअप होऊ शकतं’, असं का म्हणाला कार्तिक आर्यन? ‘चंदू चॅम्पियन’चं वक्तव्य चर्चेत
कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या आगामी 'चंदू चॅम्पियन' सिनेमामुळे चर्चेत आहे. कबीर सिंह दिग्दर्शित या सिनेमासाठीकार्तिक आर्यनने खूप मेहनत घेतली आहे. गेल्या १३ वर्षांपासून कार्तिक आर्यन मनोरंजनसृष्टीचा भाग आहे. त्याने…
एक कोटीचे लाच प्रकरण; अपर पोलिस अधीक्षकांचा एसीबीने घेतला जबाब
बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या एक कोटीच्या लाच प्रकरणात एसआयटी प्रमुख असलेल्या अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी जबाब घेतला आहे. तर मुख्य…
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
नांदेड - शहरानजीक पावडे वाडी भागात निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात मशीन गनचे ३९१ राऊंड सापडले. ही घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. पावडे वाडी ते…
नांदेडमध्ये कॉँग्रेसचा तडाखा; भाजपाच्या दोन खासदार अन् चार आमदारांची फौज ठरली कुचकामी
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने सहज वाटणाऱ्या नांदेड लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, चार आमदारांसह दोन राज्यसभा सदस्यांची फौज प्रतापराव चिखलीकर यांच्यासोबत असतानाही…
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
डाेणगाव : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक समाेरील ट्रकवर आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ८ जून राेजी पहाटे डाेणगावजवळील पेट्रोल पंपासमोर घडली.…
जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त
वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हातोली व आमगव्हाण येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकाने ७ जून राेजी कारवाई करीत १२ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून…
उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणाची पाणीपातळी स्थिरच
टेंभुर्णी : गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे…
शिरूर लोकसभेचा पराभव जिव्हारी; दिलीप वळसे पाटलांनी कार्यकर्त्यांसमवेत केली पराभवाची कारणमीमांसा
मंचर (पुणे) : आजारपणातून बरे झाल्यानंतर सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मंचर येथील कार्यालयात प्रथमच थांबून नागरिकांचे प्रश्न समजून घेतले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा कार्यकर्त्यांसमवेत केली. दरम्यान, आज मंचर येथे…
मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पीछेहाटीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधीमंडळ सदस्यांची मुंबईतील दादर इथं बैठक पार पडली. यावेळी आमदारांना संबोधित करताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्याच्या इच्छेबाबतची…
