maharashtra

Latest maharashtra News

मुलीच्या छेड काढल्याचा जाब विचारणा-या मायलेकींचा विनयभंग, कुटुंबियास मारहाण

औदयोगीक वसाहतीतील अंबड लिंकरोड भागात मुलीच्या छेड काढल्याचा जाब विचारणा-या मायलेकींचा विनयभंग करीत शेजा-यांनी कुटूंबियास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल

KHOZ MASTER KHOZ MASTER

भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

देवाळे : चालकाचा भरधाव डंपरवरील ताबा सुटल्याने चौकात थांबलेल्या दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. मारूती रामचंद्र महाजन (वय ५७) व सुगंधा मारूती महाजन (५०) अशी मृतांची नावे आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

“मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव…”; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांनी गाजली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला, विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व

KHOZ MASTER KHOZ MASTER

मासेमारी बंदी काळात मच्छीमार कशी करतात मासेमारी

दोन महिन्याच्या बंदीमुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागल्या आहेत. या काळात मच्छीमार बांधव किनाऱ्यावर रापणद्वारे मासेमारी करीत आपला उदरनिर्वाह करतात. याद्वारे आता मासेमारी सुरू आहे. मुरुड एकदरा परिसरात १०३ मच्छिमार बोटी

KHOZ MASTER KHOZ MASTER

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

 पणजी: कॅप्टन विरियातो फर्नांडिस हा समाज कार्यकर्ता असून दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना निवडून दिल्याने राज्यातील समाज कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले. विरियातो हे समाज कार्यकर्ता असल्याने राज्यातील विविध विषय ते लोकसभेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं, बॅनरद्वारे राष्ट्रवादीने अजित पवारांना डिवचलं

लोकसभा निवडणूकीच्या अवघे काही महिने आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार यांचे दोन गट पडले. अजित पवार यांनी सत्तेची कास धरली, त्यांनी पक्ष आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोकसभा निवडणुकीत जिथे घर तिथेही पिछाडी; स्वत:चे वास्तव्य असलेल्या भागात कमी मते

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात मुंबईतील काही मतदारसंघांत 'कही खुशी, कशी गम' असे चित्र पाहायला मिळाले. अनेक उमेदवार ते राहत असलेल्या विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडले, तर काही उमेदवारांनी चांगली

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर…

देशातील लाखो लोक रोज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक, स्वस्त आणि सोयीस्कर ठरतो. रेल्वेने प्रवास करताना वेगवेगळे अनुभव येतात. वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तुम्हीही

KHOZ MASTER KHOZ MASTER

नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था

लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुढील तीन दिवस राज्यातील या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून, तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे. त्याची पुढील वाटचाल शनिवारपासून (८ जून) होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER