पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात वाईट दिवस; वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू आपल्या संघावर सडकून टीका करत आहेत. नवख्या अमेरिकेने पराभूत केल्यामुळे शेजाऱ्यांना सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवणे कठीण…
दिवसभरात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास; मेट्रो २ अ, मेट्रो ७ वर २३ गाड्यांद्वारे सेवा
मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ या मार्गिकेने २ लाख ६० हजार एवढ्या आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक प्रवासी…
महायुती आणि महाविकास आघाडीत बिघाडी?
नवी मुंबई : कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघासह मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजप व उद्धवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी समोरासमोर येताच जोरदार घोषणाबाजी…
“…तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार”
जालना : "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी…
३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा हवेतच
मुंबई : राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वर्षभरापूर्वी केली होती. मात्र, यातील निम्म्याही जागा आतापर्यंत भरलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. …
मुंबईत भाजप, शिंदे गटाचे ८ आमदार धोक्यात? उद्धव ठाकरेंचेही दोन आमदार ‘मायनस’मध्ये
मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर आता अवघ्या दोन ते तीन महिन्यांत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध महाराष्ट्राला लागले आहेत. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यापैकी ३ विधानसभा मतदारसंघांत भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांना…
पुणे जिल्ह्यात तीन दिवसांत ३६ मिलिमीटर पाऊस, भात रोपवाटिकांचे काम सुरू
पुणे : जिल्हाभरात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात सरासरी ३६ मिलिमीटर पाऊस झाला असून पश्चिम पट्ट्यात भात रोपवाटिका टाकण्याचे काम सुरू झाले…
बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली ‘सीड बँक’, वाचा सविस्तर यादी!
बुलढाणा : पर्यावरणाचा (environment) दिवसागणिक होणारा हास टाळण्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन अंत्यतिक गरजेचे आहे. यानुषंगाने पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दुर्मीळ व लुप्त…
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरू; ३८ हजारांहून अधिक संस्था
पुणे : नव्या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्था, तसेच आतापर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या सुमारे ३८ हजार ७४० सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सरकारने ३१ मेपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची…
शेतकऱ्यांनो बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;मदन शिसोदिया तालुका कृषी अधिकारी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात लग्नसराई आटोपताच मे महिन्याच्या मध्यापासून खरीप हंगामाच्या कामांना प्रारंभ होणार आहे. सध्या शेतकरी रब्बीची व उन्हाळी कामे निपटविण्यात व्यस्त आहेत.…
