maharashtra

Latest maharashtra News

बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, तलाठ्यासाठी लाच घेणारा जाळ्यात

पुणे (बारामती) : पुण्यातील बारामतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयाच्या परिसरात धडाकेबाज कारवाई केली. लावलेल्या सापळ्यात तीन हजार रुपयांची लाच तलाठ्यासाठी स्वीकारताना चंद्रकांत पर्वत जावळकर या खासगी इसमाला रंगेहाथ पकडले. वारस

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादा बोलले अन् नेमके उलट घडले; युगेंद्र पवार बारामतीत सक्रिय, काकांचे टेन्शन वाढले

बारामती: बारामतीतील काका-पुतण्याचे बंड अवघ्या देशाने पाहिले. याच बंडाचा दुसरा अध्याय आता बारामतीत घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फारकत घेत पुतणे अजित पवार यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अपना घर (कर्करोग रूग्णसेवा) पुणे येथे सर्पमित्रांनी केले सापाविषयी जनजागृती

"वन्यजीव - पर्यावरण संवर्धन काळाची गरज सर्पमित्र साईदास कुसळ" पुणे प्रतिनिधी ; कर्करोग रुग्णांची सेवा व सुविधा पुरविणाऱ्या अपणा घर पुणे सुलतान सोसायटी कोरेगाव पार्क येथे पुणे जिल्ह्यातील अनुभवी सर्पमित्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

कर्तव्यदक्षक कृषी अधिकारी अमोल बनसोडे सामान्य शेतकरी केंद्रबिंदू म्हणून आपली सेवा देणारे तालुका कृषी अधिकारी

काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच मुख्य उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

आंबा महोत्सवात 40 आंब्याच्या प्रजातींचे प्रदर्शन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलडाणा, दि. 17 : कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवा आंब्याच्या विविध 40 प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

ब्रिटानिया कंपनीकडून अक्षदा साठी पन्नास हजार रुपयांची मदत – मिडगुले कुटुंबाला दिलासा

कवठे येमाई दि. १८  (प्रतिनिधी,प्रा. सुभाष शेटे) - मुळचे शिरूर तालुक्यातील सतत दुष्काळी भाग म्हणून गणला जाणाऱ्या मिडगुलवाडी तालुका शिरूर येथील दीपक मिडगुले कुटुंब पण गरीबीमुळे कामधंद्यानिमित्ताने आंबेगाव तालुक्यातील खडकवाडीत वास्तव्यास आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंठयात शुक्रवारी टावर असूनही रेंज चा खेळखंडोबा नागरिक त्रस्त.

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा : तालुक्यात मोबाईलचे नेटवर्क मिळत नसल्याने मंठयात शुक्रवारी बाजारात येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित टॉवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

पंचायत समितीमधील विहीर व घरकुल लाभार्थ्यांच्या वाटमारीत हिस्सेदारीं कोणाची

(मंठा तालुक्यातील संतप्त नागरिकांचा सवाल ) गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा पंचायत समितीमध्ये घरकुल, विहीर, जनावराचा गोठा रोगार हमीतील मस्टर काढण्याकरिता लाभार्थ्यांची अधिकारी कर्मचाऱ्याकडून सर्रासपणे लुटमार होत

KHOZ MASTER KHOZ MASTER

निष्ठावंतांना डावलून गद्दारांना उमेदवारी, संघाला भाजपची वाटचाल मंजूर आहे का? ठाकरेंचा सवाल

कल्याण: कल्याण लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेसाठी उध्दव ठाकरे डोंबिवलीत भागशाळा मैदान येथे आले होते. सभा सुरू होताच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसात भिजत उध्दव

KHOZ MASTER KHOZ MASTER

सासरच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पतीला अटक

सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) तळेगाव दाभाडे येथील भंडारा दर्शन कॉलनी

KHOZ MASTER KHOZ MASTER