maharashtra

Latest maharashtra News

चौघींचे खून करुन शेतात पुरल्याचा आरोप, सिरीयल किलर अण्णा वैद्य जमावाच्या हल्ल्यात ठार, अहमदनगरमध्ये थरारक घटना

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील महिलांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) याने रविवारी (दि. १०) सायंकाळी एका

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगरात ५५० डिफॉल्टर कंपन्या; PF विभागाने उगारला कारवाईचा बडगा, २३ कोटी रक्कम थकीत

छत्रपती संभाजीनगर : कामगारांचे हक्काचे पीएफ अंशदान नियमित भरण्यास टाळाटाळ करणे; तसेच दंड आणि व्याज देण्यास कुचराई करणाऱ्या अशा सुमारे ५५० डिफॉल्टर कंपन्या, आस्थापना विभागात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाणी योजनेचा खर्च ५० कोटींनी वाढणार, ५२ जलकुंभ आणि जलवाहिन्या उभारणार

छत्रपती संभाजीनगर : जलकुंभांचे बांधकाम करण्यासाठी नवा कंत्राटदार नेमण्याच्या तयारीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आहे. महापालिका प्रशासकांशी चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. नवीन कंत्राटदार नेमण्याचा निर्णय झाल्यास पाणीपुरवठा योजनेचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेल्वे सुरक्षा रामभरोसे, लोहमार्ग पोलिसांची शेकडो पदे रिक्त, ६२० कर्मचाऱ्यांच्या जीवावर कारभार

छत्रपती संभाजीनगर: लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एक हजार ७९३ किलोमीटर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्याही लाखोंपेक्षा अधिक आहे. या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांवर आहे. लोहमार्ग

KHOZ MASTER KHOZ MASTER

Nashik Cylinders Blast: ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट, ८-१० जण जखमी Video

नाशिक: गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावरील शांतिनिकेतन चौकात ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान स्फोट झाला. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील शांतिनिकेतन चौकात ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

आता मनपाच्याच जागांवर मोबाइल टॉवर, पालिकेला मिळणार २५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न

नाशिक : शहरातील खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या टॉवरचे शुल्क व कर भरण्यासंदर्भात मोबाइल टॉवर कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे खासगी जागेवरील मोबाइल टॉवर उभारणीला महापालिकेने आता बंदी घातली आहे. यापुढे

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले

नाशिकः जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. या बसने अवघ्या काही वेळातच पेट

KHOZ MASTER KHOZ MASTER

नोकरीच्या आमिषाने नाशिककरांना कोट्यवधींचा गंडा, ‘प्री-पेड टास्क’च्या नावाखाली बँक खाती रिकामी

नाशिक: शहरात गतवर्षीच्या तुलनेत सन २०२३ च्या अकरा महिन्यांत सायबर गुन्हेगारीतल्या फसवणुकीच्या रकमेत तब्बल सहापट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २०२२ मध्ये २६ गुन्ह्यांत ९२ लाख रुपयांचा गंडा

KHOZ MASTER KHOZ MASTER

त्र्यंबकेश्वरला गर्दी वाढताच दर्शनाचा ‘धंदा’, एका भाविकासाठी दोन हजारांची मागणी, मंदिरात टोळी सक्रिय

 त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची गर्दी उसळली असून, शनिवार-रविवारी भाविकांच्या संख्येचा उच्चांक गाठला जात आहे. गर्दी वाढताच दोनशे रुपये थेट दर्शनाची तिकीट विक्री बंद करण्यात येते. याचा फायदा घेत देवदर्शनाचा धंदा करणारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

अन्यथा सरकारने कांद्याला द्यावा चार हजार भाव; अंबादास दानवे यांची मागणी

नागपूर : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावण्यापूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल ४००० ते ४२०० रुपये होतो. निर्यातबंदीनंतर कांद्याचा दर कमी होऊन १२०० ते १५०० रुपयांवर आला आहे. कांदा उत्पादन शेतकऱ्यांना न्याय

KHOZ MASTER KHOZ MASTER