अधिवेशनासाठी आमदारांना हव्या ‘एसी’ खोल्या, अजितदादांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर एक कोटींचा खर्च
नागपूर : अधिवेशन काळात आमदारांना राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून आमदार निवासाकडे बघितले जाते. मात्र, अनेक आमदार हॉटेलांमध्येच राहणे पसंत करतात. आमदार निवासातील साध्या खोल्यांमध्ये नेत्यांचे कार्यकर्ते राहतात. आमदारांनी येथे राहावे, यासाठी…
मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरने लागोपाठ दिली ५ वाहनांना धडक
पुणे : मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळील भूमकर पुल इथे एका कंटेनरने ५ वाहनांना जोरदार धडक दिली. यात ४ जण जखमी झाले असून सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहचले…
बारामतीत लोकसभेला पवार विरुद्ध पवार सामना होईल का? शरद पवारांचं ‘लोकशाही’वादी उत्तर
पुणे : अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढविणार असल्याचं जाहीर करतानाच बारामतीच्या जागेवर दावा सांगितला. त्याचवेळी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार…
सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा : भरतशेठ गोगावले
हडपसर : अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी नामकरण…
Wildlife Trafficking: वन्यप्राणी तस्करीचे लोण पुण्यापर्यंत; ५ वर्षांत कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात
पुणे : हौस म्हणून घरात, फार्महाउसवर वन्यप्राणी पाळण्याचे पाश्चात्यांचे लोण आता पुण्यापर्यंत आले आहे. गेल्या पाच वर्षांत पुण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईतून २,३११ वन्यप्राणी ताब्यात घेतले आहेत. यात बिबट्याचे पिल्लू, रानमांजर,…
Sharad Pawar: जे पक्षातून गेलेत ते भाजपच्या गाळात रुततील; शरद पवारांचा इशारा
पुणे: ‘पक्षातून कोणी गेले, तरी चिंता करण्याचे कारण नाही. जे गेले, ते भाजपच्या गाळात रुतले जाणार आहेत. त्यामुळे संघटना स्वच्छ होत असून, नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातून…
Pune News: न सांगता घरातून गायब, कडेला बाळ असलेल्या स्थितीत माय-लेकीचा मृतदेह; परिसरात खळबळ
पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावच्या हद्दीतील विहिरीत माय-लेकीचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या की आत्महत्या याचा तपास भिगवण पोलिसांनी सुरू केला आहे. ३१ वर्षीय…
पाणी पिण्यासाठी रस्त्यात थांबले, तेवढ्यात अनर्थ घडला, भीषण अपघातात वारकऱ्याचा मृत्यू
पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - पंढरपूर मार्गावर दौंडाज खिंडीत पिकअप टेम्पोने दिलेल्या धडकेत एका वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कृष्णा नागोराव…
पुणे विद्यापीठात १११ जागांवर प्राध्यापकांची भरती; आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार
पुणे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी जाहिरात येत्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे…
महाराष्ट्र हादरला! मुलाला अखेरची चिठ्ठी लिहून ८९ वर्षीय वृद्धाने संपवले जीवन, खळबळजनक कारण समोर
पुणे : एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९) असे आत्महत्या केलेल्या…
