maharashtra

Latest maharashtra News

साखर कारखान्यात फोमवर पाणी मारताना पाय घसरला, उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू

दौंड: आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ‘बॉयलिंग हाउस’चे पाणी रिसायकल करण्याआठी तयार करण्यात आलेल्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही दुर्घटना झाली. संदीप कुंडलिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण, हत्या करुन निर्जनस्थळी मृतदेह पुरला; पुणे हादरलं

पुणे (इंदापूर) : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून चार

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pune PMPL: पीएमपीच्या महिला विशेष बस कुठेत? धक्के खात महिलांचा प्रवास, मौल्यवान ऐवजाच्या चोरीतही वाढ

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गर्दीच्या वेळी महिलांसाठी १९ मार्गांवर २४ महिला विशेष बस सोडण्याचे जाहीर केले होते; पण काही मार्गांवर महिला विशेष बस धावत नसल्यामुळे महिलांना पुन्हा त्रास

KHOZ MASTER KHOZ MASTER

मराठा योध्दा मनोज जरांगेची जालन्यात विराट सभा. गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.

आरक्षणाच्या मागणीसाठी जालना शहरात शुक्रवारी (ता. एक) मनोज जरांगे यांची जाहीर सभा आणि जालना शहरात नऊ किलोमीटर भव्य रॅली झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाजबांधव या सभेला उपस्थित होते.

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्याचा खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा करा लखन जाधव यांची मागणी।

  उमरखेड प्रतिनिधी।        उमरखेड तालुक्यातील यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस सोयाबीन पिकांची नुकसान ही फार मोठया प्रमाणात झाली होती दीवाळी पूर्वी अनुदान जमा होणार अशी आशा होती मात्र अनुदान जमा झाले नाही

KHOZ MASTER KHOZ MASTER

कॉग्रेसने उद्योगपतींची नाही तर शेतक-यांची कर्जमाफी केली0 – राहुलभाऊ बोंद्रे तालुक्यातील हराळखेड,पिंपरखेड व धानोरी येथे युवक कॉग्रेसच्या शाखांचे अनावरण

चिखली: कॉग्रेसने उद्योगपतींचे कर्ज माफ न करता सातत्याने शेत मजुर गोरगरीबांसाठी काम करीत वेळोवेळी आर्थीक कोंडीत अडकलेल्या शेतक-यांचे कर्ज माफ केले. सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकी दरम्यान मोदी सरकारने  दिलेल्या आष्वासनांचा त्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

विकसित भारत संकल्प यात्रेत ‘लोंढरे’च्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद ; अभावग्रस्त प्रत्येक वंचिताच्या जीवनात विकासाचा प्रभाव निर्माण करणार डॉ. विजयकुमार गावित

प्रविण चव्हाण     नंदुरबार -:देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतरही देशातील गरजू लोकांचे जीवन अजूनही अभावाने भरले आहे. अशा अभावग्रस्त प्रत्येक वंचितांच्या जीवनात विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विकासाचा प्रभाव

KHOZ MASTER KHOZ MASTER

अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार अॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रविण चव्हाण नंदुरबार -:राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती नंदुरबार जिल्ह्यातील कामांना स्थगिती दिल्याने. धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांचे कामे रखडली होती

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्यंकटगिरीवर चार दिवस रंगणार ब्रह्मोत्सव १६ ते १९ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सवाची तयारी सुरु

बुलढाणा,  प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या आणि राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १९ डिसेंबर असे चार दिवस होम,

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी

बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी गारपीट पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दि.1 डिसेंबर 2023 रोजी दिले बुलढाणा जिल्ह्यामध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER