अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू..
प्रविण चव्हाण नंदुरबार -: खेडले ता. तळोदा या ठिकाणी अज्ञात वाहनाने बिबटला जबर धडक दिल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला असल्याची घटना परिसरात घडली आहे. बिबटचा झालेल्या मृत्यमुळे पशुप्रेमींनी हळहळ…
नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या कुटुंबीयांना आमदार अॅड. के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप…
प्रविण चव्हाण नंदुरबार -: 23 नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत वालंबा ता. अक्कलकुवा येथील दौलत जलसिंग पाडवी यांचा विज पडून नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार…
राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्काराने चिखली मधून चौघांना विविध क्षेत्रात पुरस्कार
चिखली : समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आपले ज्ञानपंख वृत्त पत्र आयोजित राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळाचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड येथे संपन्न झाले होते. यामध्ये चिखली…
शाळेचे मुख्याध्यापक पद रिक्त मळसूर
मळसूर : पातूर पंचायत समिती येत असलेल्या ग्राम मळसूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे उच्च दिले आहे. श्रेणी मुख्याध्यापक पद गेल्या कित्येक दिवसापासून रिक्त असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास…
” सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर शब्दांना जपले पाहिजे.
प्रतिनिधी आशा रणखांबे ठाणे . माणूस जोडण्याची भाषा सर्वत्र ऐकू आली पाहिजे. समाजाला जोडण्याची ताकद कवी - लेखकांमध्ये असते. त्यांनी योग्य भूमिका घेतली तर ते विश्व् जोडू शकतात." असा आशावाद…
माविम अंतर्गत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्त केकतउमरा येथे जनजागृती रॅली व रांगोळी स्पर्धा संपन्न “पार्क प्रकल्प व लोकसंचालित साधन केंद्र यांचा पुढाकार”
जिल्हा प्रतिनीधी / वाशिम ; दिनांक 3 डिसेंबर रोजी, महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र अनसिंग कळंबा महल्ली केकतउमरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय…
सावनेर येथे भा.ज.पा.चा विजयी जल्लोष
देवेंद्र सिरसाट नागपूर.भारतीय जनता पार्टीने मध्ये प्रदेश,राजस्थान व छत्तीसगडच्या निवडणुकीमध्ये घनघणीत विजय संपादित केल्याबद्दल गांधी चौक सावनेर येथे अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थित विजयी पताका,गुलाल लावून जल्लोष साजरा करण्यात आला.…
पालकमंत्री वळसे पाटील यांनी केली पाहणी
देऊळगावराजा तालुका प्रतिनिधी राजेश पंडित . गेल्या रविवारी मध्यरात्री आलेल्या अचानक पाऊस तसेच गारपिटीमुळे अवकाळी पावसाचा फक्त हा संपूर्ण तालुक्याला बसला परंतु यामध्ये गारपीट तुळजापूर महसूल मंडळात सर्वाधिक झाल्यामुळे जास्त…
कार्तिक पौर्णिमा निमित्त धानोलीत भजन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न!
संगीता तायडे हिंगणा तालुका नागपूर. तालुक्यातील धानोली (गुमगांव) येथे कार्तिक तसेच टिपुर पोर्णिमा निमित्त नकली महाराज यांच्या मठात महाप्रसाद व भजनाचे आयोजन करण्यात आले होते. नवदुर्गा महिला भजन मंडळ धानोली…
नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा
नागपूर. देवेंद्र सिरसाट.:- नागपूर विधानभवनावर जनसेवा गोंडवाना पार्टीचा भव्य जनआक्रोश मोर्चा दि 11डिसेंबर 2023ला रोज सोमवार ठिक 2 वाजता इंदोरा मेदान इंदोरा चोक नागपूर येथून निघणार.जन आक्रोश मोर्चाची पूर्वतयारी म्हणून…
