नवभारत साक्षरता अभियान केंद्र स्तरीय प्रशिक्षण महान येथे संपन्न*
प्रतिनिधी बार्शीटाकली. शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे व महान केंद्राचे केंद्र प्रमुख डॉ शाहिद इक्बाल खान यांच्या मार्गदर्शना खाली नवभारत साक्षरता अभियान केंद्र स्तरीय दोन दिवसीय…
सावित्रीबाई फुले विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन तब्बल 62 प्रतिकृतीसह विद्यार्थ्यांचा सहभाग प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : 51 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे अनुषंगाने आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पातुर…
तीन राज्यांत भाजपाचा विजय,पातूर तालुक्याच्या वतीने पातुर शहरात विजय जल्लोष!
प्रतिनिधी रामेश्वर वाढी. तीन राज्यात भाजपानें विधानसभा निवडणूकीत विजय मिळवीला असून,मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ…
औषध दुकानातील रोडक आणि सीसी लंपास
कोल्हापूरः औषध दुकानाच्या कॅश ड्रॉवरमधील रोख १६ हजारांसह तेथील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याने पळविला. आर.के. नगरमध्ये दोन दिवसांपूर्वी ही चोरी झाली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, सुनील…
भाजपसोबत जाण्याची चर्चा एका मोठ्या नेत्यासोबत झाली होती; हसन मुश्रीफांचा मोठा गौप्यस्फोट
कोल्हापूर : ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्यासाठीच कॉंग्रेसने राज्यात पाठवले होते. त्यांच्यामुळेच राज्यातील कॉंग्रेस (Congress) आघाडीची सत्ता गेल्याची टीका वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan…
अजित पवारांनी लोकसभा मतदारसंघाची नावं सांगितली, जयंतराव शड्डू ठोकत म्हणाले ‘है तय्यार हम’!
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या लोकसभा…
पूरग्रस्तांना राज्य शासनाची ८ कोटींची मदत
सप्टेंबरमध्ये अंबाझरी ओव्हर फ्लो झाल्याने नाग नदीला आलेल्या पुरात नागरिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय नाग नदीची संरक्षक भिंत पडली, रस्तेही वाहून गेले. नाग नदीची संरक्षक भिंत, पूलाचे पुनर्बांधकाम, रस्ते दुरुस्तीसाठी…
गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरचे भूमिपूजन
श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनने सुरू केलेला आरोग्य सेवेचा यज्ञकुंड असाच निरंतर सुरू ठेवावा. डायग्नोस्टिक सेंटरमुळे आजाराचे निदान अचूक होईल. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचविता येईल. म्हणूनच डायग्नोस्टिक सेंटर महत्त्वाचे असून सरकार…
पारडी उड्डाणपुलाच्या खांबांवर झळकणार संतांची चित्रे
संत साहित्यातून प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार होत असतात. त्यामुळे प्रत्येक पिढीला ते मार्गदर्शक ठरते. ‘विदर्भातील संत’ हा ग्रंथ त्यामुळेच युगानुकूल, समाजोपयोगी आणि युवापिढीसाठी मार्गदर्शक असा ठरेल. पारडीमध्ये उड्डाणपुलाच्या प्रत्येक खांबावर…
येनीकोनी’ची धुरा पुन्हा फुके दाम्पत्याकडेच
नरखेड तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या येनीकोनी ग्रामपंचायतीची धुरा पुन्हा एकदा सरपंच उषा फुके व उपसरपंच मनीष फुके यांच्याकडेच राहील. फुके दांपत्यावर करण्यात आलेली अपात्रतेची कारवाई नागपूर विभागाच्या अपर आयुक्त डॉ.…
