मराठा आरक्षणासाठी जिवंतपणीच तरुण सरणावर, सोलापुरात बेमुदत चिता समाधी आंदोलन
सोलापूर: मराठा समाजाचा जीवन चितेप्रमाणे राख झाला आहे. ही राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी समाधी…
महिलेच्या त्रासाला कंटाळून त्या पोलीस कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल? अखेर पोलिसांकडून तिघांना अटक, कारण.
नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं होतं. या घटनेमागील धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा तगादा…
डोळ्यात मिरचीची पूड, रॉड अन् दगडाने बेदम मारहाण, उपसरपंचाच्या मुलाची हत्या; काय आहे प्रकरण?
परभणी : उपसरपंचपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून उपसरपंचासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना झालेल्या मारहाणीत उपसरपंचाच्या मुलाचा उपचारादम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सेलू (जि .परभणी) पोलीस ठाण्यात विविध कलमांसह खुनाचा…
परभणीत ‘जनआक्रोश’; शहरातील घरपट्टी, नळपट्टी व उपकरांतील वाढ रद्द करण्याची मागणी
परभणी : वाढीव घरपट्टी व नळपट्टी; तसेच सर्व करांवरील उपकर रद्द करण्यात यावेत यासह अन्य मागण्यांसाठी महानगरपालिकेवर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जनआक्रोश…
सोने खरेदीसाठी सुवर्णनगरीत मोठी गर्दी; बाजारपेठा सजल्या, मात्र दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले
जळगाव: साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला दसरा समाज हा सर्वत्र देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर घरात कायम बरकत राहते अशी…
आधी मराठा आरक्षण, मगच गावचं पुढारीपण; ३ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; जरांगेंना पाठिंबा
जळगाव: राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी…
पुलाचा कठडा तोडून भरधाव कार ओढ्यात कोसळली, पाच जणांचा बुडून मृत्यू, चिमुकली बचावली
अहमदनगर : नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेवासा फाटा येथे भीषण अपघात झाला. येथील घाडगे ओढ्यावरील पुलाचा कठडा तोडून एक कार पाण्यात पडली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.…
एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची खूप सवय, भाजप संपायला लागली, अनेक राज्यांत पक्ष रिव्हर्स आला : मनोज जरांगे
अंतरवाली सराटी : आंदोलन करणाऱ्यांनी कायदा हातात घेतल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाही. पोलिसांकडे आंदोलनाचे फुटेज आहेत, असे सांगत हिंसक आंदोलक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत…
माझी व्यथा समजून घ्या! तरुणाचे उद्गार; स्वतःला तहसीलदारांच्या कक्षात कोंडलं; नंतर अंगावर डिझेल ओतलं अन्…
सांगली: तहसीलदारांच्या कक्षात स्वतःला कोंडून घेऊन एका तरुणाने आत्मदहन करण्यासाठी डिझेल ओतून घेण्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे घडला आहे. देवेंद्र धस असे या तरुणाचे नाव असून तो मराठ्यांना…
पत्नीसह आई-वडिलांना मारहाण, सततची भांडण, रागाच्या भरात बापाने असं काही केलं की सारंच संपलं
वाशिम: कारंजा तालुक्यातील मसला गावात दारू पिऊन सतत भांडण आणि पत्नीसह आई-वडिलांना मारहाण करून सतत त्रास देणाऱ्या ४५ वर्षीय मुलाचा बापानेच पहारीने वार करून खून केले आहे. ही घटना मंगळवारी (३१…
