PCMC Recruitment 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीस पदासाठी महाभरती; ३०० हून अधिक जागांसाठी आजच करा अर्ज
Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023: तुम्ही 'आयटीआय' अभ्यासक्रम उत्तीर्ण आहात आणि अप्रेंटीससाठी उत्तम संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी पुण्यामध्ये एक खास भरती सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महाभरती राबवण्यात…
Konkan Police Patil Bharti 2023: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती; आजच करा अर्ज
Police Patil Bharti 2023: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंतर्गत कणकवली, वैभववाडी आणि देवगड या तालुक्यांमधील विविध गावांमध्ये रिक्त पोलीस पाटील पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात…
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक दुचाकीला धडक, २ मावस भावांनी जीव गमावला
जळगाव: जळगावातील जामनेर तालुक्यात फत्तेपूर गावाजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात दुचाकीचे…
आजचा अग्रलेख: धोक्याच्या वळणावर
महाराष्ट्रातील परिस्थिती झपाट्याने चिंताजनक बनत चालली आहे. आता केंद्र सरकार, राज्य सरकार, आंदोलकांचे नेते आणि सर्वपक्षीय नेते यांनी एक क्षणही वाया न घालवता एका बाजूला मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघण्यासाठी…
नांदेड रुग्णालयाचे अनारोग्य उघड; ‘जनआरोग्य’च्या अभ्यासात अनेक त्रुटी समोर
नांदेड: नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणामागील नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी जनआरोग्य अभियानाने सत्यशोधन समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिलेल्या प्रत्यक्ष भेटीमध्ये केवळ नांदेडच नव्हे, तर एकूणच सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमधील…
मनोज जरांगेंची प्रकृती खालावतेय, पण सरकार बैठकांचा खेळ खेळतंय; संभाजीराजे छत्रपती संतापले
मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा निर्णय…
शाळेची रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन निघाली; वाटेतच चालकाला फोन आला, उचलायला गेला अन् तेवढ्यातच
हिंगोली: मोबाईलमुळे अनेक दुर्घटना घडतात. याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आठ विद्यार्थी घेऊन निघालेल्या ऑटो चालकाला अचानक फोन आला. त्याने फोन करणाऱ्याला फोन लावताच…
किराणा दुकानांतही मिळते ‘पेनकिलर’; किडनीग्रस्त आसोलातील विदारक वास्तव, गावात ३२ रुग्णांच्या मृत्यूचा दावा
यवतमाळ : नेर तालुक्यातील आसोला गावात वर्षाला किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपचासाठी यवतमाळ, सावंगीच्या रुग्णालयात जावे लागते. अनेकदा उपचारासाठी लांब रांग असते. नंबरच लागत नाही. खासगीतील महागडे…
रब्बीचे उत्पादन घटणार! बुलढाण्यात जलाशयातील स्थिती चिंताजनक, कृषितज्ज्ञांनी वर्तविला धोका
बुलढाणा : पावसाच्या लहरीपणाचा परिणाम यंदाच्या खरीप हंगामात दिसून येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलशयातील स्थिती चिंताजनक असल्याने त्याचा फटका रब्बीच्या हंगामाला जाणवणार आहे. कृषी विभागाने नियोजन केलेले असले तरीही लागवड क्षेत्रात…
मराठा-धनगर आरक्षणासाठी राऊतांचे राष्ट्रपतींना पत्र, संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी, भेटीची वेळ मागितली
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच उद्धव…
