प्रकाश आंबेडकरांनी जन्माला घातलेला ‘अकोला पॅटर्न’ काय? धम्म मेळाव्याचा असा आहे इतिहास
अकोला : जिल्ह्यात गेल्या ३९ वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अखंडपणे सुरु आहे. हा सोहळा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केला जातो. उद्या अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर एकच नेता, मोठी मिरवणूक,…
मराठा समाजाला आपली गरज, उपोषण मागे घ्या, आम्ही सोबत आहोत; मिटकरींचे जरांगे पाटलांना आवाहन
अकोला : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक झाली असून याशिवाय घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. त्यातच…
आमच्या जरांगे दादाची काळजी घ्या; तरुणानं चिठ्ठीत लिहिलं, अन् आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली
छत्रपती संभाजीनगर: ‘माझ्या समाजाला आरक्षण मिळावे आणि माझ्या जरांगे दादांची काळजी घ्यावी ही विनंती, जगाला राम राम ’ असा आशयाची चिठ्ठी लिहून कोलठाण (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील एका शेतात शुभम…
यंदा राज्यात असमाधानकारक पाऊस; सणासुदीत पाणीटंचाईचे चटके, टँकरच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय
छत्रपती संभाजीनगर: यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पाण्याची दाहकता वाढली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात टँकरच्या संख्येत…
आधी आमदार सोळंके यांचं घर पेटवलं, आता नगर परिषद जाळली, बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण
बीड : बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून त्यांचं घर जाळल्यानंतर आंदोलकांनी त्यांचा मोर्चा माजलगाव नगर परिषदेकडे वळवला आहे.…
बीडमध्ये जाळपोळ, बसेसची तोडफोड, अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, संचारबंदी लागू
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागलं आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त…
जऊळखेड ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप
जऊळखेड ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी वाटप प्रतिनिधी विशाल गवई दिव्यांगांचे दैवत हृदय सम्राट वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली गट ग्रामपंचायत जऊळखेड बु येथे…
पुणे पोलिसांच्या कामाचा अजब नमुना, मंगळसूत्रासाठी महिलेला करावा लागला दोन महिने संघर्ष
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये हडपसर ते स्वारगेट प्रवासात एका महिलेने मंगळसूत्र चोरांचा प्रतिकार करीत मंगळसूत्र चोरांच्या हाती जाण्यापासून वाचवले. एवढेच नाही, तर पीएमपीचालक, वाहकाच्या मदतीने त्या चोरांना पोलिसांच्या…
हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी; २ दिवसांतच कापसाचे भाव ४०० रुपयांनी कोसळले
यवतमाळ : दसऱ्याच्या मुहूर्तावर ७ हजार १०० रुपये प्रती क्विंटल दराने कापूस खरेदी सुरू करण्यात आली. हमीभावाच्या जवळपास हे दर असल्याने लवकरच वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त झाला. पण, अवघ्या दोन…
टवाळखोरांची हिम्मत, एकाला कायमचं संपवलं तर दोघांवर प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ
यवतमाळ : यवतमाळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे धारदार शास्त्राने दोन तरूणावर प्राणघातक हल्ला करून एकाची निघृण हत्या करण्यात आली आहे. यातील एका घटना शहरातील राणाप्रताप गेट परिसरात तर…
